अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने असा ड्रेस घालून शेयर केला फोटो, कि पाहताच उडाले सर्वांचे होश…

By Viraltm Team

Published on:

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत राहते. प्रत्येक वेळी ती पहिल्यापेक्षा जास्त लिमिट पार करून असे फोटो शेयर करते कि सोशल मिडियावर खळबळ माजवते. यावेळी जेव्हा जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिने आपल्या हॉटनेसने असा तडका लावला कि फोटोवरून चाहत्यांची नजरा हटणे कठीण झाले आहे.

खास बाब हि आहे कि फोटोमध्ये अभिनेत्रीने इतका डीपनेक ड्रेस घातला आहे कि फोटोने सोशल मिडियावर आग लावली आहे. जॉर्जियाने हा फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्ये तो सोशल मिडियावर व्हायरल झाला.

लेटेस्ट फोटोजमध्ये जॉर्जिया एंड्रियानी रिवीलिंग क्रीम कलरचा ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे. फोटो पाहून स्पष्ट दिसत आहे कि जॉर्जियाने हा ड्रेस ब्रालेस होऊन घातला आहे. हा ड्रेस घालून जॉर्जिया कॅमेऱ्याच्या समोर अशा अशा अदा दाखवत आहे कि तिचा लुक पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

फोटोमध्ये अभिनेत्री अशा प्रकारे खुर्चीत समोर झुकून बसली आहे कि कॅमेऱ्यामध्ये तिचे सर्वकाही स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या या लुकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी अभिनेत्री पूनम पांडे सारखी हरकत करू लागली आहे जी ती नेहमी करताना स्पॉट होते. अभिनेत्री खुर्चीत बसून फूड पाहताच जीभ बाहेर काढू लागली. जॉर्जियाच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

याआधी जॉर्जियाचा व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसचा व्हिडीओ खूपच चर्चेमध्ये आला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ड्रेसच्या आतमध्ये जे काही घातले आहे ते स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीच्या या ड्रेसचा गळा फ्रंट साइडने खूपच जास्त डीप आहे ज्यामुळे लोकांचे लक्ष्य त्यावरच जात आहे. जॉर्जियाने हा व्हिडीओ हलक्या पावसामध्ये रेकॉर्ड केला होता. व्हिडीओमध्ये अभिनेत्री लाकडाच्या एका ब्रिजवर चालताना दिसली होती. अभिनेत्री आपल्या अदा दाखवत कॅमेऱ्याकडे पाहताना दिसली तर कधी कॅमेऱ्याच्या दुसरीकडे पाहताना दिसली.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment