जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केले क्रेजी, खूपच कडक आहेत…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुड स्टार अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिची तुला थेट अरबाज खानची एक्स वाईफ मलायका अरोरासोबत केली जाते. आता पुन्हा एकदा जॉर्जिया एंड्रियानीचे लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर समोर आले आहेत जे खूपच वेगाने व्हायरल होता आहेत.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मिडियावर खूपच पॉपुलर आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आता तिने काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये इंटरनेटचे तापमान वाढले आहे.

जॉर्जिया एंड्रियानीने इंस्टाग्राम आपले काही लेटेस्ट फोटोशूटमधील फोटोंची एक सिरीज शेयर केली आहे. अभिनेत्री सिजलिंग फिगर-हगिंग ड्रेस पाहायला मिळत आहे आणि फोटोशूटमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या लेटेस्ट स्टायलिश लूकने इंटरनेटचे तापमान वाढवले. अभिनेत्रीची किलिंग स्माईल पाहून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

जॉर्जिया एंड्रियानी पहिल्यांदा २०१८ मध्ये चर्चेत आली होती. जेव्हा तिला अरबाज खानसोबत स्पॉट केले गेले होते. यानंतर दोघांना अनेकवेळा पब्लिकली एकमेकांसोबत स्पॉट केले गेले. अरबाज खानचे पहिले लग्न अभिनेत्री डांसर आणि वीजे मलायका अरोरासोबत झाले होते. मलायका अरोरा आणि अरबाज खानने २०१६ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

जॉर्जिया एंड्रियानी काही डांस व्हिडीओमध्ये देखील दिसली आहे. ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करियर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जॉर्जिया खूप मोठी फिटनेस फ्रिक आहे. ती नेहमी आपल्या वर्कआउटचे फोटो सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेयर करत असते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment