अरबाज खानची सुपरबोल्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मिडियावर एकापेक्षा एक किलर फोटोज शेयर करत राहते. अनेकवेळा तिचे फोटो इतके किलर असतात कि चाहते ते पाहून घायाळ होतात. पण यावेळी अभिनेत्रीने छोटे कपडे घालून झोपाळ्यावर बसून असे फोटोज शेयर केले कि तिच्या लुक्स आणि अदांची चर्चा सगळीकडे होत आहे. खास गोष्ट हि आहे कि हे फोटोज जॉर्जियाने स्वतः शेयर केले आहेत ज्यामध्ये ती सर्व हद पार करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मिडियावर पाहता पाहता व्हायरल होत आहेत.

हे फोटोज जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री छोटे कपडे घालून कॅमेऱ्यासमोर आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने छोटे डेनिमचे शॉर्ट्स आणि कलरफुल ब्रालेट घातली आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री झोपाळ्यावर बसून बोल्डनेसचा तडका लावताना दिसत आहे. जॉर्जियाने हे फोटो गोव्यामधून शेयर केले आहते जिथे ती चिल करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जॉर्जिया झोपाळ्यावर बसून मटकताना दिसली तर कधी कॅमेऱ्यासमोर आपली जादू चालवताना दिसली.

जॉर्जियाने आपले फोटोज शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, वन मिलियन बिग फॅम. वास्तविक जॉर्जियाचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आता १ मिलियन झाले आहेत. यामुळे तिने पोस्ट शेयर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी अरबाज खानला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे जॉर्जिया आणि अरबाज यांच्या वयात इतका फरक आहे की, सर्वत्र दोघांच्याही चर्चा आहेत.