अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री नेहमी सोशल मिडियावर असे-असे फोटो शेयर करते कि ते पाहिल्यानंतर चाहत्यांना घाम सुटतो. यावेळी देखील जेव्हा जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली. यावेळी जॉर्जियाने खूपच जास्त रिवीलिंग आणि पारदर्शक ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे देखील नियंत्रण सुटले आहे. खास गोष्ट हि आहे कि जॉर्जियाचे हे फोटो पाहिल्यानंतर असे म्हंटले जाऊ शकते कि तिने आतमध्ये काहीच घातलेले नाही.

या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानीने आतमध्ये काहीच घातलेले नाही. अभिनेत्रीचा हा गाऊन इतका पारदर्शक आहे कि आतमधले कॅमेऱ्यात सर्व काही दिसत आहे. खास गोष्ट हि आहे कि अभिनेत्रीने हा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर अशा पोज दिल्या कि तिला पाहून सर्वजण दंग झाले.

फोटोमध्ये जॉर्जिया पारदर्शक ड्रेस घातलेली दिसत आहे. या फोटोला पाहून असे वाटत आहे कि हा ड्रेस एक पारदर्शक पॉलीबॅगपासून बनवला आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने केसांना बांधले आहे आणि लाईट मेकअप केला आहे.

जॉर्जियाचा हा ड्रेस फक्त पारदर्शकच नाही तर खूपच जास्त थाई स्लिट आहे. या थाई स्लिट कटमुळे अभिनेत्रीचा सीक्रेट टॅटू देखल दिसत आह जो तिने तिच्या थाईवर वर काढून घेतला आहे. विशेष बाब म्हणजे जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे रिवीलिंग फोटोज शेयर केले आहेत. फोटो शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि ९० प्रॉम नाइटसारखी वाइब्स येत आहे.