तारा सिंहच्या सकीनाने दाखवला बोल्डनेस, ब्रालेस होऊन करू लागली लोकांना व्हिडीओ कॉल, नंबर देखील केला शेयर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल आपली सिंगल एन्जॉय करत आहे. अभिनेत्री नेहमी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असते. आता यादरम्यान अमिषा पटेलने आपला लेटेस्ट व्हिडीओ बनवून इंस्टाग्रामवर टाकला आहे. जो कि खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

हॉट अंदाजामध्ये करू लागली व्हिडीओ कॉल

अमिषा पटेल नेहमी सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. पण यावेळी अमिषा पटेलने व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत बातचीत देखील केली. यादरम्यान अमिषा पटेल हिरव्या रंगाच्या डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. इतकेच नाही सोफ्यावर पडलेल्या अमिषाच्या बोल्ड स्टाईलवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

फोन नंबर देखील केला शेयर

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अमिषा पटेल पुन्हा एकदा चाहत्यांवर आपल्या सौंदर्याची जादू करताना पाहायला मिळाली. यासोबत अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दोन फोन नंबरही दिले आहेत जे तिच्या मॅनेजरचे आहेत. अभिनेत्रीची हि पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.

४६ व्या वर्षी देखील आहे सिंगल

गदर चित्रपटामध्ये सकीनाची भूमिका साकारून फेमस झालेली अभिनेत्री अमिषा पटेल आता ४६ वर्षाची झाली आहे आणि तिने अजूनदेखील लग्न केलेले नाही. मोठ्या पडद्याप्रमाणे अभिनेत्री अमिषा रियल लाईफमध्ये देखील खूपच बोल्ड आणि बिंदास आहे. अमिषा सोशल मिडिया आणि इवेंट्समध्ये खूप सक्रीय राहते.

गदर २ मध्ये देखील दिसणार अमिषा

अमिषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती गदर २ मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत दिसणार आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा रिमेक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शुटींग सुरु झाली आहे. तथापि रियल लाईफमध्ये अमिषा पटेल सकीनापेक्षा खूपच वेगळी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

Leave a Comment