गदरच्या सकीनाने शेयर केला इतका बोल्ड व्हिडीओ, व्हिडीओ शेयर करत म्हणाली, यासोबत खेळायला मला खूप…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल सिंगलच आपली लाईफ एंजॉय करत आहे. अभिनेत्री नेहमी आपले पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसंबधी अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असते. आता यादरम्यान अमीषा पटेलने आपला लेटेस्ट व्हिडीओ बनवून इंस्टाग्रामवर शेयर केला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अमीषा पटेल पुन्हा एकदा चाहत्यांवर आपल्या फिगरची जादू दाखवताना दिसत आहे. अमीषा पटेलच्या या व्हिडीओ बद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत आहे. अमीषा नावाच्या सुंदर पेंडेंटवर प्रत्येकाची नजर थांबत आहे. यासोबत तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता कि अभिनेत्री आपला आई मेकअप करत आहे आणि तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, मला रंगांशी खेळायला खूप आवडते. आयशॅडो इस ए वाइब.

जिथे एकीकडे सर्व कलाकार गणेश उत्सवच्या निमित्ताने भक्तीमध्ये रंगले आहेत तर अशामध्ये सकीनाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, नेहमीप्रमाणे यावेळी देखील चाहते अमीषाच्या या अंदाजावर फिदा होताना पाहायला मिळत आहेत.

गदर चित्रपटामध्ये सकीनाची भूमिका अभिनेत्री अमीषा पटेलने केली होती. वयाची ४५ वर्षे पूर्ण होऊन देखील ती अजून अविवाहित आहे. मोठ्या पडद्यासोबत अमीषा पटेल रीयल लाइफमध्ये देखील खूप बोल्ड आणि बिंधास्त आहे. अमीषा सोशल मिडिया आणि इवेंट्समध्ये देखील खूप सक्रीय राहते आणि नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर कब्जा करून बसतात.

अमीषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती गदर २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झालेल्या गदर चित्रपटाचा सीक्वल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या या चित्रपटाची शुटींग सुरु केली होती. चित्रपटामध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलची जोडी खूपच पसंद केली गेली होती. तथापि रीयल लाइफमध्ये अमीषा पटेल सकीनापेक्षा खूपच वेगळी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment