शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती जरी फिल्मी जगतापासून दूर असली तर ती टीव्हीवर नेहमी पाहायला मिळते. शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचा दिवाना आहे. भलेहि शिल्पा शेट्टीचे वय ४६ झाले आहे पण ती आपल्या अदांनी आज देखील चाहत्यांना घायाळ करते. वाढत्या वयामध्ये देखील अभिनेत्री २५ वर्षाची वाटते.
जेव्हा शिल्पा शेट्टीचे पती राजकुंद्रा पो र्नो ग्राफी केसमध्ये पकडले गेले होते तेव्हा ती खूपच चर्चेमध्ये आली होती. इतकेच नाही तर राजकुंद्रासोबत ती घटस्फोट घेणार होती. हे काही पहिल्यांदाच नाही जेव्हा शिल्पा विवादामुळे चर्चेत आली आहे. याआधी देखील अनेकवेळा शिल्पा विवादाचा भाग रहिली आहे. शिल्पा जेव्हा फिल्मी जगतामध्ये स्थान मिळवत होती तेव्हा ती अनेक विवादामध्ये अडकली होती.
सोशल मिडियावर तिचे अनेक विवादित फोटो व्हायरल झाले तर कधी आयपीएलमध्ये तिच्या पतीवर मॅच फिक्सिंगचे प्रश्न उपस्थित केले गेले. फिटनेस फ्रिक शिल्पाने चाहत्यांच्या मनावर नेहमी राज्य केले. सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये जजच्या भूमिकेत दिसणारी शिल्पा शेट्टी बिग ब्रदर ५ शिवाय रिचर्ड गेर संग किसिंग मुळे देखील खूपच चर्चेमध्ये आली.
शिल्पाने अमेरीकीन रियालिटी शो बिग ब्रदर ५ मध्ये भाग घेतला होता. शोमध्ये शिल्पावर जेव्हा रेसिज्मवर भाष्य झाले होते. त्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेमध्ये आली होती. शोची कंटेस्टेंट जेडी गुडीने शिल्पा शेट्टीवर भाष्य केले होते आणि यामुळे भारतामध्ये जेडी गुडीवर खूपच टीका झाली होती. ताठ्ठपी शिल्पाला जगामधून सपोर्ट मिळाला होता.
शिल्पा शेट्टीने विवाहित राज कुंद्रासोबत लग्न केले आहे. राज कुंद्राची पहिली पत्नी कवितांने हा आरोप लावला होता कि शिल्पा शेट्टीमुळेच तिचे घर मोडे. वास्तविक राज कुंद्रा विवाहित असूनदेखील शिल्पा शिट्टी त्याला डेट करत होती. शिल्पासोबत लग्न करण्यासाठी राज कुंद्राने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. कविताचे घर मोडून शिल्पा राज कुंद्राची दुसरी पत्नी बनली होती.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर सर्वात मोठा आरोप २०१३ मध्ये लागला होता. त्यावेळी अशी बातमी आली होती कि शिल्पा शेट्टीचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. पण शिल्पा शेट्टीने हे चुकीचे असल्याचे सांगितले होते. शिल्पा शेट्टीच्या अंडरवर्ल्डसंबंधी बातम्या ऐकून लोकांनी तिला ट्रोल केले होते. पण नंतर हे प्रकरण थंड पडले.
२००७ मध्ये शिल्पा शेट्टी एड्सबद्दल जागरूकता पसरवण्याचे काम करत होती. तेव्हा यादरम्यान हॉलीवूडच्या एका फंक्शनमध्ये तेथील अभिनेता रिचर्ड गेर देखील होता. रिचर्ड गेरने फंक्शनदरम्यान अचानक शिल्पाला कीस केले होते. ज्यानंतर शिल्पा खूपच वादात अडकली होती.
शिल्पा शेट्टी २००६ मध्ये तेव्हा चर्चेत आली ओटी जेव्हा तिने एका तमिळ मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूट नंतर अभिनेत्रीबद्दल खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल मदुराईच्या कोर्टात अभिनेत्रीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते, परंतु शिल्पाने या प्रकरणाला हवा दिली नाही.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.