आमीर खानसोबत विवाहबंधनातर अडकणार ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री ? ईरा खानच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मिडियावर नेहमीच चर्चेमध्ये राहते. पुन्हा एकदा आता अभिनेत्री चर्चेमध्ये आली आहे. वास्तविक फातिमाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये ती लग्नाचा इशारा देताना दिसत आहे.

फातिमाने जेव्हापासून हि पोस्ट आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केली आहे तेव्हापासून युजर्स तिच्या लग्नाबाबत अंदाज लागत आहेत. विशेष म्हणजे तिने शेयर केलेल्या या पोस्टवर आमिर खानची मुलगी ईरा खानने देखील कमेंट केली आहे.

फातिमाने इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेयर केली आहे. फोटोमध्ये अभिनेत्री एथनिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पण याच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे फातिमाने बॅकलेस टॉप आणि वेस्ट पँट गह्तली आहे. फोटोमध्ये तिच्या पाठीमागे एक जुनी कार दिसत आहे. पोस्टसोबत फातिमाने कॅप्शन लिहिले आहे की, प्रश्न हा आहे कि हे करावे की नाही.

फातिमाच्या या पोस्टवर युजर्सनी देखील मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सेलेब्स देखील तिच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. पण सर्वांचे लग्न आमिर खानची मुलगी ईरा खानच्या प्रतिक्रियेने वेधले आहे. फोटोवर ईरा खानने पॉपिंग हार्ट इमोजी शेयर केला आहे. फातिमा सना शेखचे फोटो पाहून अनेक युजर्स तिच्या लग्नाचा अंदाज लावत आहेत.

फातिमा सना शेखने दंगल चित्रपटामध्ये आमिर खान सोबत स्क्रीन शेयर केली होती. याशिवाय ती ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये देखील पाहायला मिळाली होती. आमिर खानचा जेव्हा किरण रावसोबत घटस्फोट झाला होता तेव्हा फातिमा सना शेखला खूप ट्रोल केले गेले होते. आमिर खानसोबत तिच्या अफेयरचा अंदाज लावला जात होत. फातिमाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटांशिवाय ती वेब सिरीजमध्ये देखील दिसली आहे.

Leave a Comment