नुसरत जहाँने अशा ठिकाणी बनवलेला आहे टॅटू कि, लोकांच्या नजरा त्याच्यावरून हटत नाही आहेत, जाणून घ्या काय खास लिहिले आहे टॅटूमध्ये…

By Viraltm Team

Published on:

काँग्रेसची लोकप्रिय लोकसभा खासदार नुसरत जहाँ पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहेत. नुसरत बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री मानली जाते. नुसरत जहाँ काठी तिच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी बोल्ड फोटोंमुळे सोशल मिडियावर आग लावत असते. यावेळी नुसरतने टॅटू अशा ठिकाणी काढून घेतला आहे जे पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नुसरत इंस्टाग्रामद्वारे आपला प्रत्येक फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. यावेळी तिने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अशा ठिकाणी टॅटू काढला आहे कि जो पाहून लोक चकित झाले आहेत आणि ज्याने देखील हा टॅटू बनवला आहे तो खूपच नशीबवान आहे. तर काही लोकांनी नुसरत खासदार असल्याने असा फोटो शेयर करण्यावर आक्षेप घेतला आहे.

नुसरत जहाँने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रविवारच्या दिवसातील काही फोटो शेयर केले आहेत. नुसरतने जो ड्रेस घातला होता त्याच्या ऑफ शोल्डर ड्रेस इतका डीप नेक होता कि टॅटू स्पष्ट दिसत होता. ज्यावर इंग्रजीमध्ये कोणाचे तरी नाव लिहिले आहे.

खुले केस आणि गोल्ड नेकलेस घातलेली नुसरत स्माईल करत आहे आणि परफेक्ट सन लाइटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पती निखील जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतच्या यश दासगुप्तासोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत.

नुसरत बंगाली इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने शोत्रू या बंगाली चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. नुसरतने खोखा ४२०, , असुर, पावर, जामाई ४२० सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तिच्या न्यू प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

Leave a Comment