ये जवानी है दिवानी चित्रपटामधील ‘ही’ अभिनेत्री प्रेग्नंट, मोठा बेबी बंप शेयर करत चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’…

By Viraltm Team

Published on:

अयान मुखर्जीचा सुपरहिट चित्रपट यह जवानी है दीवानी मध्ये अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने नुकतेच आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. या अभिनेत्रीने चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत खूपच फ्लर्ट केले होते आणि तथापि तिची भूमिका खूपच छोटी होती.

आज देखील लोक तिच्या भूमिकेची आठवण काढतात. हि अभिनेत्री यारीया सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे आणि अभिनेत्रीची हि दुसरी प्रेग्नंसी आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिची मुलगी एक वर्षाची झाली ज्याबद्दल तिने सोशल मिडियावर सांगितले होते. चला तर जाणून घेऊया हि अभिनेत्री कोण आहे.

जर तुम्ही अजून देखील गेस करू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो त्या अभिनेत्रीचे नाव काय आहे. यह जवानी है दीवानी चित्रपटामध्ये लाराची भूमिका करणारी अभिनेत्री एवलिन शर्माबद्दल बोलत आहोत. एवलिन शर्मा एका मुलीची आई आहे आणि आता तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा इंस्टाग्रामवर आपला फोटो शेयर केऊन केली आहे.

या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता कि एवलिन शर्म काळ्या स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्समध्ये दिसत आहे. या टाईट आणि कम्फर्टेबल कपड्यांमध्ये एवलिन आपला बेबी बंपवरून हात फिरवताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर देखील प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे. या फोटोजसोबत अभिनेत्रीने लिहिले आहे कि मी आता तुला माझ्या कुशीमध्ये खेळवण्यासाठी खूपच आतुर आहे. दुसरा बेबी येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment