ईशा गुप्ताने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने वाढवला सोशल मिडियाचा पारा, अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून युजर्स झाले मदहोश…

By Viraltm Team

Published on:

ईशा गुप्ताला चांगलेच माहिती आहे कि तिला आपल्या चाहत्यांचे हृदय कसे जिंकायचे आहे. नुकतेच अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व हद पार करत खूपच बोल्ड फोटो शेयर केले आहेत. अभिनेत्रीने डीप नेक हॉट प्रिंटेड ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सिजलिंग दिसत आहे. अभिनेत्रीने ग्लोइंग मेकअपसोबत आपल्या केसांना खास अंदाजामध्ये बांधले आहे आणि एकापेक्षा एक जबरदस्त पोज दिल्या आहेत.

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्सला घाम फुटणे साहजिकच आहे. चाहते कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्टचा पाऊस पाडत आहेत. ईसा प्रकाश झाच्या आश्रम ३ वेब सिरीजमध्ये शेवटची दिसली होती. ज्यामध्ये तिचा खूपच बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता.

अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोंनी नेहमी सोशल मिडियावर खळबळ उडत असते. इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो पॉप पिंकमध्ये तिची स्टाईल दर्शवत असतात. इंस्टाग्रामवर ईशाला ७.८ मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात आणि तिचे फॉलोअर्स वाढतच चालले आहेत. तिचे चाहते नेहमी च्या नवीन लुकची आतुरतेने वात पाहत असतात. तथापि अभिनेत्री अनेकवेळा तिच्या बोल्ड लुकमुळे ट्रोल देखील झाली आहे.

ईशा गुप्ता सोशल मीडिया नेहमी आपले बोल फोटो शेयर करत असते. वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ईशा गुप्ता आश्रम ३ वेब सिरीजमध्ये शेवटची दिसली होती. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्रीसोबत अभिनेत्री बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. ईशाने या वेब सिरीजमध्ये आपल्या बोल्डनेसने असा तडका लावला होता कि चाहत्यांना घाम फुटला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

Leave a Comment