ईशा गुप्ताने शेयर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, फक्त शृंगार करूनच झाकून घेतले तिने आपल्या शरीराचे भाग…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेमध्ये असते. आता पुन्हा एकदा ईशाचा लुक चर्चेचा विषय बनला आहे. ईशा गुप्ताने नुकतेच सोशल मिडियावर आपला एक असा व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती आपल्या किलर अदा दाखवताना दिसत आहे. ईशा गुप्ताने याआधी कोणत्याही व्हिडीओमध्ये इतका बोल्ड अंदाज दाखवलेला नाही. अभिनेत्रीचा हा किलर लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

ईशा गुप्ताने सोशल मिडियावर व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती लॉन्जरेमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हाल लुक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. ईशाच्या व्हिडीओ बद्दल बोलायचे झाले तर ती व्हिडीओमध्ये लॉन्जरे घातलेली दिसत आहे. मेकअप करून घेतल्यानंतर ती आतमध्ये जाते आणि पुन्हा कपडे घालून येते. ईशाचा हा लुक बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींना देखील भारी पडत आहे.

याआधी ईशा गुप्ताने आपला एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला होता. ज्यामध्ये ती आपल्या कातील अदा दाखवताना दिसली होती. ईशा गुप्ताच्या प्रत्येक लुकवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट करत असतात. या व्हिडीओमध्ये तिने ब्राऊन कलरचा बोल्ड आउटफिट घातला आहे. या आउटफिटमध्ये तिच्या शरीराचा प्रत्येक भाग स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

ईशा गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बॉबी देओलसोबत आश्रम ३ मध्ये सोनियाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. या भूमिकेसाठी ती खूपच चर्चेमध्ये आली होती. ईशा गुप्ताने या वेब सीरीजमध्ये खूपच बोल्ड सीन दिले आहेत जे सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

Leave a Comment