अभिनेता इमरान हाश्मीला त्याच्या जुन्या चित्रपटांमुळे सिरीयल किसर म्हणून ओळखले जाते. पण एक वेळ अशी होती जेव्हा त्याला फक्त याबद्दल विचारले जायचे . नुकतेच अभिनेत्याने खुलासा केला होता कि त्याची पत्नी किसिंग सीनबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची.
इमरान हाश्मीने २०१६ मध्ये द किस ऑफ लाइफ पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी सांगितले होते की, तिला चित्रपटामधील माझ्या किसिंग सीनबद्दल खूप राग यायचा. आता देखील ती रागावते. ती मला आता जास्त जोरात मारत नाही, पहिला बॅगने मारायची. आता हाताने मारते. गेल्या काही वर्षांपासून हे बदलले आहे.
तिने हा देखील खुलासा केला कि तो तिला कसे मनवतो. त्याने म्हंटले कि ती नेहमी प्रत्येक चित्रपटानंतर तिच्यासाठी बॅग खरेदी करायची. तिच्याजवळ बॅगने भरलेले एक कपाट आहे. त्याने आपल्या बायकोला म्हंटले होते कि अशाने मी खचून जैन, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घेऊ नको.
पण २०१० मध्ये हि पूर्णपणे एक वेगळी स्टोरी होती. क्रूक पाहिल्यानंतर तो तिच्या थप्पडची वात पाहत होता. माझ्या चित्रपटाच्या पहिल्या स्क्रीनिंगनंतर बाहेर आल्यानंतर मला माझी बायको नेहमी थप्पड मारायची. पण तिला हे माहिती आहे कि हे माझे प्रोफेशनल निर्णय आहेत ज्याचे मला पालन करायचे आहे. इमरान हाश्म डिबुक चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. त्याचे आगामी चित्रपट टायगर ३ आणि सेल्फी आहेत. इमरानने २००६ मध्ये परवीन शाहनीसोबत लग्न केले होते. त्याला एक मुलगा आहे ज्याचे नाव अयान आहे.