कॅमेऱ्यासमोर आधी बुरखा काढला, नंतर कपडे उतरवले आणि म्हणाली; ‘माझे शरीर आहे मी कसेही…’

By Viraltm Team

Published on:

एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. कोणी बोलून विरोध करतो तर कोणी आपल्या कामाने विरोध करतो. नुकतेच एका अभिनेत्रीने विरोध करण्यासाठी चक्क आपले कपडे उतरवले आहेत. नेटफ्लिक्स वरील पॉपुलर सीरीज सेक्रेड गेम्समधील आपल्या कामाने दर्शकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री एलनाज नोरोजीने इराणच्या मोर्ल पोलिसांविरुद्ध महिलांच्या मोठ्या प्रमाणाच्या विरोधामध्ये सामील झाली आहे. ती इराणी महिलांना आपला पाठींबा देत आहे. तिचे म्हणणे आहे कि महिला आपल्या मर्जीनुसार जगण्यासाठी स्वतंत्र आहेत.

एलनाज नोरोजीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये ती आपले कपडे उतरवत प्रदर्शन करतात दिसत आहे. व्हिडीओ शेयर करत ती लोकांना सांगत आहे कि महिलांना काय घालायचे आहे आणि काय नाही.

कोणीही त्यांना अडवू शकत नाही. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की जगामध्ये प्रत्येक महिलेला आपल्या इच्छेनुसार कपडे घालण्याच्या अधिकार आहे. कोणताही पुरुष किंवा इतर स्त्री त्या महिलेला जज करू शकत नाही किंवा तिला काहीहि विशारू शकत नाही.

तिने पुढे म्हंटले कि प्रत्येकाचे विहार वेगवेगळे असतात. त्यांचा सम्मान केला गेला पाहिजे. लोकतंत्रचा अर्थ निर्णय घेण्याची शक्ती असतो. प्रत्येक महिलेला आपल्या शरीराबद्दल कोणताही निर्णय घेण्याची शक्ती असावी. मी नग्नतेला प्रोत्साहन देत नाही, मी आवडीच्या स्वतंत्रतेला प्रोत्साहन देत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे आणि काही लोक तिला कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट करताना देखील दिसत आहेत.

इराणमध्ये मोरलिटी पोलिसांद्वारे तेहरानमध्ये अटक केल्यानंतर कोमामध्ये गेलेल्या एका तरुणीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिला हिजाब न घातल्यामुळे अटक केली होती. तरुणीचे नाव महसा अमिनी होते. सोशल मिडियापासून ते रस्त्यापर्यंत या घटनेमुळे लोक संताप व्यक्त करत आहेत. २२ वर्षीय महसा अमिनीला तेव्हा अटक केली गेली होती जेव्हा ती आपल्या कुटुंबासोबत इराणची राजधानी तेहरानचा प्रवास करत होती.

Leave a Comment