स्वीडिश ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या बोल्डनेस आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसोबत पूलमध्ये मस्ती करतानाचे काही फोटो शेयर केले आहेत. चाहते अभिनेत्रीचे फोटो पाहून पाणी पाणी झाले आहेत.
अभिनेत्री एली अवराम बॅकलेस आउटफिट घालून कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना पाहायला मिळाली. एली अवरामने कॅप्शनमध्ये मेजर मिसिंग मालदीव लिहून केशरी रंगाच्या बॅकलेस ड्रेससह तिचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करायला कधीच चुकत नाही.
अभिनेत्रीचा हा किलर अंदाज पाहून चाहते देखील आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा अंदाज खूपच पसंद येत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. अभिनेत्री या आउटलुकमध्ये आपली करवी फिगर फ्लॉन्ट करत आहे.
तिची फिगर पाहून चाहते आउट ऑफ कंट्रोल होत आहेत. अभिनेत्रीने टॉवल लपेटून देखील आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री आपली बॅक फ्लॉन्ट करत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री अप्रतिम सुंदर दिसत आहे.
एली अवराम मनीष पॉल सोबत मिकी व्हायरस आणि कॉमेडियन कपिल शर्मासोबत किस किस को प्यार करू चित्रपटामध्ये दिसली होती. यासोबतच ती टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननसोबत गणपतमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री एली अवरामचे इन्स्टाग्रामवर ६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. एली अवराम तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते. तिहे फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असतात.
View this post on Instagram