दृष्यम चित्रपटामधील अजय देवगणची लहान मुलगी आता झाली आहे ग्लॅमरस आणि बोल्ड, सारा आणि जान्हवी देखील आहेत तिच्यासमोर फेल…

By Viraltm Team

Published on:

२०१५ मध्ये बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा दृषम चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती. ज्यानंतर निर्मात्यांनी याचा सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचा सिक्वेल २०२२ च्या शेवटच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे.

दृषम चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अजय देवगणच्या दोन मुली दिसल्या होत्या. या चित्रपटामध्ये अजय देवगणच्या लहान मुलीची भूमिका मृणाल जाधवने साकारली होती. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी ती फक्त ७ वर्षाची होती पण आता ती खूप मोठी झाली आहे. या गोड मुलीला तुम्ही दृषम २ चित्रपटामध्ये देखील पाहू शकणार आहात. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये या मुलीला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. गेल्या ७ वर्षांमध्ये ती खूपच बदलली आहे.

मृणाल जाधवचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे चाहते देखील हैराण झाले आहेत. नुकतेच तिने दृषम २ च्या सेटवरून आपले काही फोटो शेयर केले आहेत. मृणाल जरी वयाने मोठी असली तर तिच्या चेहऱ्यावर तोच निरागसपणा आज देखील कायम आहे.

२०१५ मध्ये आलेल्या दृषम रिलीजच्या वेळी मृणाल जाधवचे वय ५-६ वर्षाची होती. पण हि मुलगी आता १३ वर्षाची झाली आहे. ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहते. मृणालने दृषम चित्रपटाशिवाय देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनय करियरची सुरुवात २०१४ मध्ये मराठी चित्रपटामधून केली होती.

यानंतर तिने राधा बावरी टीव्ही सिरीयलमध्ये देखील काम केले. पण मृणाल जाधवला खरी लोकप्रियता अजय देवगणच्या दृषम चित्रपटामधून मिळाली होती आता दृषमच्या पुढच्या भागामध्ये देखील ती दिसणार आहे ज्यामुळे तिची लोकप्रियता आणखीनच वाढणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Jadhav (@jadhavmrunal73)

Leave a Comment