दिया मिर्जा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. तिने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान लग्नाच्या अगोदर से क्स आणि प्रे ग्नं’सी’बद्दल आपले मत व्यक्त केले. या विषयावर बोलताना ती म्हणाली कि तिला वाटते कि जेव्हा कोणाच्या पर्सनल चॉईसचा प्रश्न येतो तेव्हा याला फक्त तेच लोक पूर्ण करू शकतात ज्यांच्यामध्ये ते पूर्ण करण्याची क्षमता असते.
असे लोक ध म’की देत नाहीत आणि निर्णय घ्यायला देखील घाबरत नाहीत. पण काही लोक असे देखील आहेत जे याला एखाद्या व्यक्तीचे पर्सनल राइट समजतात. तिने या दरम्यान देखील असे म्हंटले कि आतापर्यंत लोक इतके फॉरवर्ड झाले नाहीत जितके आपण विचार करतो. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अभिनेत्री दिया मिर्जाने लग्नाच्या महिनाभरामध्येच पुरुषांच्या प्राइवेट पार्टबद्दल एक ट्विट करून चिंता व्यक्त केली होती.
पती साहिल संघापासून वेगळे झाल्यानंतर दिया मिर्जाने फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यावसायिक वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले होते. हे लग्न खूपच साध्या पद्धतीचे आणि प्रायव्हेट होते. लग्नानंतर जेव्हा दिया हनिमूनला मालदीववला गेली होती. तेव्हा तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो शेयर केला होता आणि आपली प्रे ग्नं’सी अनाउंस केली होती.
या अनाउंसमेंटनंतर दियाला सोशल मिडियावर खूप ट्रोल केले गेले होते. लोकांनी हे देखील आरोप लावले होते कि ती लग्नाच्या आधीच प्रे ग्नं’ट झाली होती आणि त्यामुळेच तिने लग्न केलं होते. तथापि दियाने याचे उत्तर एक लांबलचक पोस्ट लिहून दिले होते.
लग्नाच्या महिनाभरानंतर दिया मिर्जाने एक ट्विट करत म्हंटले होते कि शास्त्रज्ञांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, पुरुषांचे प्रा य’व्हे’ट पा र्ट आकुंचन पावत आहेत आणि स्प र्म्स का उं’ट देखील कमी होत आहेत. तिने रिपोर्ट शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते कि कदाचित जग हे बदलते हवामान आणि प्रदूषणाला गांभीर्याने घेईल.
दिया मिर्जाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती सध्या तापसी पन्नूच्या धक धक चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात संजना सांघी आणि फातिमा सना शेख या अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ती अनुभव सिन्हा यांच्या मूडी या चित्रपटात देखील ती दिसणार आहे.