बॉलीवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटाणी नेहमीची तिच्या लुकमुळे चर्चेमध्ये असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मिडियावर शेयर करून ती चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असते. दिशा स्वतःचे अतिशय बोल्ड फोटो शेयर करून चाहत्यांना अक्षरशः वेड लावत असते. दिशा सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते हे तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहून समजते.
नुकतेच दिशाने तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मिडियावरून शेयर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचा चांगलाच घाम फुटला आहे. दिशाने सोशल मिडियावरून एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती बाथरूममध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे आणि व्हाईट कलरचा बाथरोब घातला आहे.
दिशाचे केस ओले आहेत आणि तिने मोकळे सोडले आहेत. ओल्या आणि मोकळ्या केसांमुळे दिशाचा लुक आणखीनच बोल्ड दिसत आहे. आरशासमोर सेल्फी घेतल्यामुळे तिच्या लॅविश बाथरूमची एक झलक देखील पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये तिच्या बाथरूममधील बाथटब देखील दिसत आहे.
दिशाचे चाहते नेहमी तिच्या नवीन लुकची आतुरतने वाट पाहत असतात. दिशा देखील आपल्या चाहत्यांसोबत एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेयर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ती आॅरेंज कलरची बिकिनी घातलेली दिसत आहे. दिसणे हे फोटोशूट वाळूमध्ये बसून केले आहे. फोटोमध्ये दिशांना एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहे.
दिशाचा आणखी एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती खिडकीमधून उभी राहून पोज देत आहे. फोटोमध्ये दिशाने ब्लू कलरची जीन्स आणि वरी ब्रा घातली आहे. फोटोमधील तिच्या अदा पाहण्यासारख्या आहेत.
दिशाचा वेगवेगळ्या फोटोमध्ये ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत असतो. दिशा तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही ती नेहमी आपला हटके लुक चाहत्यांसोबत शेयर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोवर भरभरून प्रेम करतात. दिशाचे फोटो काही मिनिटांमध्येच सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram