कधीच पाहिला नसेल दिशा पटानीचा इतका बोल्ड लुक, समुद्र किनाऱ्यावर बोल्ड पोज देत छाती बाहेर काढून दाखवू लागली आपले…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधील अभिनेत्री त्यांच्या फिगरची विशेष काळजी घेतात आणि टोन्ड बॉडीमध्ये त्या खूपच बोल्ड फोटो देखील शेयर करतात. बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री दिशा पटानीचे नाव जरूर घेतले जाते. दिशा तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करत असते.

खासकरून तिच्या बिकिनी फोटोजची एक वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने नुकतेच आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून बिकिनी मधील एक असा लुक शेयर केला आहे जो चाहत्यांनी अजून आतापर्यंत कधीच पाहिला नसेल.

दिशा पटानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील लेटेस्ट पोस्टबद्दल आम्ही इथे बोलत आहोत. या पोस्टमध्ये दिशाने व्हाईट कलरची बिकिनी घातलेली दिसत आहे आणि त्यामध्ये ती खूपच जास्त हॉट दिसू लागली आहे. दिशाने स्ट्रॅपलेस बिकिनीसोबत व्हाईट कलरचा एक श्रग देखील घेतला आहे जो तिच्या खांद्यावर तर नाही पण हातांना जरूर झाकला आहे.

या फोटोमध्ये दिशाचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही आहे, तिने एक साईड पोज दिली आहे. दिशाने आपले डोळे बंद केले आहेत आणि ती वरच्या बाजूला पाहत आहे. दिशा आपली छाती बाहेर काढून उभी आहे आणि तिचा एक हात तिच्या कंबरेजवळ पायावर आहे. दिशा समुद्राच्या जवळ उभी आहे आणि पाठीमागे समुद्राचे निळे पाणी आणि आकाश मिळताना दिसत आहे.

चाहत्यांना दिशाचा फोटोचा एस्थेटिक्स देखील खूप पसंद आला आहे. पाहून असे वाटत आहे कि हे फोटो मालदीवमध्ये काढले आहेत. या फोटोमध्ये दिशाने कोणतेही लोकेशन टाकलेले नाही आणि कॅप्शनमध्ये देखील युनिकॉर्न इमोजी टाकले आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment