झोपेतून उठून घरामधून बाहेर पडली दिशा पटानी, पाहून लोक झाले क्लीन बोल्ड, म्हणाले; हिचा रात्री नक्कीच कार्यक्रम…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीला नुकतेच मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. यादरम्यान दिशा पटानीचे काही शानदार फोटो समोर आले आहेत. दिशा पटानी यादरम्यान खूपच सिंपल लुकमध्ये पाहायला मिळाली. असे असून देखील तिच्या सिंपल आणि नो मेकअप लुकवरून कोणाचीही नजर हटवण्याचे नाव घेत नव्हती.

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे जो आपल्या साध्या आणि सिंपल लुकने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आता पुन्हा एकदा दिशाचा असा सिंपल लुक पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या या लेटेस्ट फोटोंमध्ये दिशा पटानी नो मेकअप लुकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. दिशाच्या या लुकला पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे कि दिशा मेकअपपेक्षा सिंपल लुकमध्ये आणखीनच सुंदर आणि क्युट दिसते.

दिशा पटानी यादरम्यान सिंपल व्हाईट टी शर्ट आणि रेड कलरचा पायजमा घातलेली पाहायला मिळाली. यासोबत अभिनेत्रीने आपल्या केसांची वेणी बांधली होती. हवेमुळे दिशाचे केस उडत होते जे अभिनेत्री सावरताना देखील पाहायला मिळाली.

दिशा पटानीचे काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ सोबत ब्रेक अप झाले आहे. चाहते या जोडीला खूपच पसंद करत होते अशामध्ये दिशा आणि टायगरच्या ब्रेक अपमुळे चाहत्यांचे हृदय तुटले आहे. तथापि टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी एकमेकांसोबत चित्रपटामध्ये पाहायला मिळू शकता.

दिशा पटानी सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. ती नेहमी आपले एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत राहते. दिशाचे फोटो काही मिनिटांमध्येच सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात.

Leave a Comment