ब्राच्या वरच या अभिनेत्रीने लावली अशी गोष्ट, दिवसेंदिवस खूपच लहान होत चालले आहेत दिशाचे…

By Viraltm Team

Published on:

दिशा पटानी जेव्हा एखाद्या इवेंट किंवा फंक्शनमध्ये जाते तेव्हा तिथे ती आपल्या हॉटनेसने तडका लावते. तिच्या फोटोंमुळे ती अनेक दिवस चर्चेचा विषय बनून राहते. सध्या अभिनेत्री आपल्या एक विलेन रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

जिथे ती नेहमी असे असे कपडे घालून जाते कि पाहणारे तिला फक्त पाहतच राहतात. दिशासोबत तिच्यासोबर दिसणारी अभिनेत्री तारा सुतारिया देखील तिच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. नुकतेच झालेल्या एका प्रमोशनदरम्यान दिशा पटानी खूपच छोटे कपडे घालून पोहोचली होती.

लेटेस्ट प्रमोशनचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दिशा प्रमाणापेक्षा खूपच जास्त छोटा काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट घालून पोहोचली होती. या स्कर्टसोबत दिशाने फक्त ब्रा घातला होता.

त्याचबरोबर दिशाने ब्राच्या वरती एक हार्ट शेपचा कपडा लावला होता जो चिकटवल्यासारखे वाटत होता. हे तिच्या लुकला आणखीनच ग्लॅमरस बनवत होते. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी दिशाने हाई हील्सचे काळ्या रंगाचे बूट घातले होते.

यासोबत दिशाचा डीपनेक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान स्टेजवर अभिनेत्री तारा सुतारीया देखील पाहायला मिळाली. दिशाप्रमाणे तारा सुतारीया देखील ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

एक विलेन रिटर्न्स मध्ये दिशाशिवाय जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे. चित्रपटामध्ये दर्शकांना संस्पेंस, रोमांस आणि भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक व्हीलन चित्रपटाचा रिमेक आहे जो २०१४ मध्ये रिलीज झाला होता.
याआधी दिशा पटानी मुंबईमध्ये रात्री उशिरा आयोजित एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती यादरम्यान दिशाने इतका बोल्ड ड्रेस घातला होता कि प्रत्येकजण तिलाच पाहत होता. दिशाने यानिमित्ताने ब्लॅक कलरचा रिवीलिंग गाऊन घातला होता. या गाऊनचा गळा इतका डीप होता कि लोकांच्या नजरा तिच्या गळ्याकडे लागल्या होत्या.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment