सध्या बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सुंदर लुक्स आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हाईएस्ट पेड अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. अभिनेत्रीची आज खूपच जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अशामध्ये दिशा पटानी नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहते.
सोशल मिडियावर दिशा पटानी खूपच सक्रीय असते आणि अशामध्ये ती सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. जिथे ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेयर करताना पाहायला मिळते. दिशा पटानीबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सोशल मिडिया आणि इंटरनेटवर आपल्या हॉट लुक्स आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. पण सध्या अभिनेत्री तिचा कथित बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनमुळे देखील चर्चेमध्ये आहे.
असे म्हंटले जात आहे कि अभिनेत्री दिशा पटानी सध्या अलेक्झांडर एलिकला डेट करत आहे, जो एक फेमस मॉडेल म्हणून ओळखला जातो आणि जर भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर दिशा आणि टायगर श्रॉफचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे, ज्यामुळे कपलचे चाहते खूपच हैराण आहेत.
दिशा पटानी आणि अलेक्झांडर एलिकच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यानंतर दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आता जोर पकडू लागल्या आहेत. वास्तविक काही वेळापूर्वी अलेक्झांडर एलिकने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये अभिनेत्री दिशा पटानी देखील पाहायला मिळत आहे.
सोशल मिडियावर त्याने जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये दिशा पटानी आणि अलेक्झांडर एलिक एकमेकांसोबत टेबलवर बसलेले खूपच सुंदर आणि रोमँटिक अंदाजामध्ये पोज देत आहेत. कँडल लाईट डिनरच्या या फोटोंमध्ये दिशा पटानी आणि अलेक्झांडर एलिकच्या लुक्सबद्दल बोलायचे झाले तर दोघेहि यादरम्यान काळ्या कलरच्या आउटफिट्समध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत. ज्यामध्ये एकीकडे दिशा नेहमीप्रमाणे हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. दुसरीकडे, अलेक्झांडर देखील स्मार्ट आणि हँडसम दिसत आहे.
अशामध्ये हे फोटो भलेही अलेक्झांडर एलिकने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत पण हे फोत सध्या दिशा पटानीच्या चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होत आहेत. दोघांना चाहते देखील खूप पसंद करताना पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत दिशाने अलेक्झांडरसोबतचे आपले रिलेशन कंफर्म केलेले नाही.
View this post on Instagram