दिशा पटानीच्या या बोल्ड स्टाईने सोशल मिडियावर उडवून दिली आहे खळबळ, फोटो पाहून चाहते देखील झाले फिदा…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि किलर लुकसाठी नेहमी चर्चेमध्ये राहत असते. चाहते तिच्या नवीन लुकसाठी खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. फोटोमध्ये दिशा डीप नेक ब्लॅकमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री या आउटफिटमध्ये खूपच किलर दिसत आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिशा पटानी आपली टोंड बॉडी फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. या लुकमध्ये दिशा खूपच बोल्ड दिसत आहे. न्यूड मेकअप आणि कर्वी फिगरमध्ये दिशा पटानी खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. टाइट फिटिंग वाल्या या ड्रेसमध्ये दिशा तिची भरगच्च फिगर फ्लॉन्ट करत आहे.

दिशा पटानीने आपले फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. दिशाच्या बोल्ड लुकने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ रोजी देहरादूनमध्ये झाला होता. त्याचबरोबर तिने अभिनय क्षेत्रामध्ये २०१५ मध्ये आलेल्या लोफर चित्रपटामधून डेब्यू केला होता.

बॉलीवूडमध्ये दिशाला खरी ओळखल एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून मिळाली. यानंतर दिशा टायगर श्रॉफसोबत बागी २ चित्रपटामध्ये आणि सलमान खानसोबत भारत चित्रपटामध्ये दिसली होती. दिशा बॉलीवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.

दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटानंतर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली होती. दिशाने चायनीज चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटामध्ये जॅकी चॅन तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये होता. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे. ज्याचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. तथापि दिशा पटानीचे काही फोटो व्हायरल झाले होते ज्यामध्ये तिने व्हाइट नेट ड्रेस घातलेला पाहायला मिळत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment