गेल्या काही दिवसांपासून दिशा पटानी आपल्या ड्रेसस मुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्रीचा दिवसेंदिवस छोटे होत असलेल्या रिवीलिंग ड्रेसेसमुळे चाहते खूपच हैराण आहे. अनेकवेळा ती असे कपडे घालून अनकंफर्टेबल देखील दिसली. असे असून देखील अभिनेत्रीच्या बोल्डनेसमध्ये जरादेखील कमी आलेली नाही.
नुकतेच दिशा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये स्पॉट झाली तेव्हा ती पुन्हा-पुन्हा आपल्या स्कर्टला वर ओढताना दिसत होती. दिशाचा पुन्हा पुन्हा ड्रेस वर ओढण्याचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे आणि वेगाने व्हायरल होत आहे.
दिशा पटानी नुकतेच झालेल्या प्रमोशनमध्ये खूपच रिवीलिंग ड्रेस घालून पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीने नियॉन कलरच्या क्रॉप टॉपसोबत सिल्वर कलरच्या स्कर्टमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या टॉपचा गळा खूपच डीप होता. जेव्हा अभिनेत्रीला प्रमोशनदरम्यान स्टेजवर बोलावले गेले तेव्हा दिशा आपल्या स्कर्टला कॅमेऱ्यासमोरच वर ओढताना दिसली.
इतकेच नाही तर दिशा या स्कर्टला घालून खूपच अनकंफर्टेबल दिसत होती. ती आपला स्कर्ट पुन्हा पुन्हा स्टेजवर देखील वर ओढताना दिसत होती. अभिनेत्रीची हि हरकत कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दिशा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिवसेंदिवस जास्तच बोल्ड कपडे घालून येत आहे. हे कपडे इतके जास्त हॉट असतात कि त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर येताच मिनिटामध्ये व्हायरल होतो. दिशा पटानी सध्या जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला डेट करत आहे.
नेहमी ती टायगर श्रॉफसोबत कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहायला मिळते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर एक विलेन रिटर्न्स चित्रपटामध्ये दिशा शिवाय जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर लीड रोलमध्ये आहेत. चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.