ग्रीन शॉर्ट टाईट ड्रेस घालून दिशा पटानीने दाखवले तिचे उभरलेले, तिची फिगर पाहून लोकांचा सुटला ताबा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानीचा एक विलेन रिटर्न्स चित्रपट नुकतेच येऊन गेला आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिशाने आपल्या फॅशन स्टेटमेंटने खूपच धुमाकूळ घातला. पण दिशा पटानीचा फॅशन सेन्स लोकांना पसंद आला नाही आणि युजर्स तिला ट्रोल करू लागले. काही युजर्सनी तिला पूनम पांडे देखील म्हंटले.

प्रमोशनदरम्यान दिशाने सिल्वर कलरचा स्टायलिश नियॉन क्रॉप टॉप आणि थाई हाई स्लिट स्कर्ट घातला होता. तर दिशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिसियावर व्हायरल होत आहेत. लोक तिला प्रत्येक ठिकाणी आपले बॉडी पार्ट्स परफॉर्म करण्यावरून ट्रोल करत आहेत.

एका सोशल मिडिया युजरने दिशालच्या व्हिडीओवर कमेंट करत तिला म्हंटले आहे कि तुला काही चांगले कपडे घालता येत नाहीत का ? तिच्याजवळ कोणत्या प्रकारचे स्टायलिस्ट आहेत. एका युजरने विचारले कि दिशा पटानी तुझे स्टायलिस्ट इतक्या घाणेरड्या प्रकारचे कपडे का डिझाईन करतात.

एका युजरने दिशाच्या फोटोमध्ये कमेंट करत लिहिले कि पूनम पांडे स्वस्त का आहे ? एका युजरने लिहिले कि ऑर्गन डिस्प्ले करून हि चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तर एकाने लिहिले कि, कधी कधी आतमध्ये काही खराब होते. तर एकाने लिहिले आहे, दिसला खरच ड्रेसची गरज आहे का ? तर एकाने लिहिले आहे, या टॉप अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा असा कसला ड्रेस घातला आहे.

मोहित सुरीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला एक विलेन रिटर्न्स चित्रपट २९ जुलैला रिलीज झाला होता. या चित्रपटाला दर्शकांचा मिळताजुळता प्रतिसाद राहिला. दिशा पटानी, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र चित्रपटामध्ये स्क्रीन शेयर करत होते.

Leave a Comment