दिशा पटानीवर पुन्हा चढला बोल्डनेसचा रंग, फोटोशूटसाठी असा ड्रेस घातला कि त्यामधून दिसले तिचे सर्वकाही…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री दिशा पटानी नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असते. अभिनेत्रीचे चाहते तिच्यासंबंधी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आज दिशा पटानीचे जगभरामध्ये लाखो चाहते आहेत. तथापि हे स्थान मिळवण्यासाठी तिला खूपच मेहनत करावी लागली आहे.

दिशा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लुक्स आणि फिटनेसमुळे जास्त चर्चेचा विषय बनलेली असते. इंस्टाग्राम पेजवर नेहमी तिच्या वर्कआउटची झलक पाहायला मिळत असते. याशिवाय ती आपले वर्क प्रोजेक्ट्स आणि फोटोशूट्स देखील चाहत्यांसोबत शेयर करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपला लेटेस्ट लुक शेयर केला आहे.

लेटेस्ट फोटोंमध्ये अभिनेत्रीचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. इथे ती व्हाईट कलरचा लो-हाई स्कर्ट आणि ब्रालेट टॉप घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीने आपल्या या लुकला ग्लॉसी पीच शेड मेकअप आणि ओपन वेव्ही मेसी हेअरस्टाईलसह कंप्लीट केले आहे. यासोबत अभिनेत्रीने डोक्यावर गोल्डन-सिल्वर कलरचा एक मोठा हेअरबँडही घातला आहे.

दिशा पटानी या लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिने इथे आपला इंटेंस लुक दाखवत कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक बोल्ड पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटोज आता खूपच वेगाने व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या लुकचे कौतुक करत तिच्या फोटोवर खूप कमेंट्स करत आहेत.

दिशा पटानीच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वी तिच्या मल्टी स्टारर एक विलेन रिटर्न्स चित्रपटामध्ये दिसली होती. आता लवकरच ती योद्धा, के टीना, सुरिया ४२ चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका करताना दिसणार आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment