बो ल्ड कपडे परिधान करून ट्रेलर लॉन्चला पोहोचली दिशा पटानी, पहा कॅमेऱ्यासमोर घडले असे काही कि व्हावे लागले शर्मिंदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट एक व्हिलन रिटर्न्स चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईमध्ये पार पडला. यावेळी चित्रपटामधील सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती.

यादरम्यान अभिनेत्री दिशा पटानीने देखील उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या खास प्रसंगी दिशा पटानी काळ्या रंगाचा असा आकर्षक ड्रेस परिधान केला होते अशामध्ये तिचा लुक इतका पाहण्यासारखा होता कि लोकं तिला बघतच राहिले.

दिशाने काळ्या रंगाच्या लाँग स्कर्टसह त्याच रंगाची ब्रॅ लेट घातली होती यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. दिशा पटानीचा लुक इतका खुलून दिसत होता कि अभिनेत्री स्टेजवर येताच सर्वांच्या नजरा तिच्या कंबरेवरच खिळल्या.

दिशाने इतका टाईट ड्रेस घातला होता कि तिला चालतानादेखील खूप त्रास होत होता. स्टेजवर येताना दिशा हाई हिल्स आणि घट्ट कपड्यांमध्ये अतिशय काळजीने चालताना पाहायला मिळाली. आठ वर्षांपूर्वी फक्त ३५ करोड रुपयांमध्ये बनलेल्या एक व्हिलन चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर १५० करोडची कमाई केली होती. याच चित्रपटाचा हा रिमेक आहे.

या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते तर एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटामध्ये आपल्याला जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

एक विलेन रिटर्न्स चित्रपटाचा ट्रेलर एक विलेनचा हिरो रितेश देशमुख पासून सुरु होते. असे म्हंटले जाते कि आठ वर्षांपूर्वी एक विलेनच स्टोरी सुरु झाली. लोकांना वाटले हि स्टोरी संपली पण असे नाही विलेन परत आला आहे. तो अशा मुलींना निशाना बनवतो जे एकतर्फी प्रेम करतात. हा चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment