दिशा पटानी नेहमी असे-असे कपडे घालून कॅमेऱ्यासमोर येत आहे कि लोक तिला पाहून अवाक होत आहेत. दिशा आपल्या आगामी एक विलेन रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये एकापेक्षा एक रिवीलिंग आणि प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड कपडे घालून स्पॉट होत आहे.
ज्यामध्ये फक्त दिशाची स्टाईलच पाहण्यासारखी नाही तर तिचा बोल्डनेस देखील सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. आता तर दिशाने हदच केली. गर्दीमध्ये इतका जास्त हॉट ड्रेस घालून पोहोचली कि व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच चर्चेमध्ये आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड कपडे घालून कॅमेऱ्यासमोर आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
लेटेस्ट प्रमोशनच्या व्हिडीओमध्ये दिशा पटानी सिल्वर कलरच्या थाई स्लिट स्कर्टसोबत नियॉन कलरच्या क्रॉप टॉप सोबत ब्रालेस होऊन पोहोचली. अभिनेत्रीचा हा टॉप इतना जास्त एक्सपोजिंग होता कि तिला पाहून लोक थक्क झाले.
दिशा पटानीच्या या क्रॉप टॉपचा गळा इतका जास्त डीपनेक होता कि सर्वकाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. तथापि दिशा हा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी जरादेखील संकोच करत नव्हती. दिशा गर्दीमध्ये इतके रिवीलिंग कपड़े घालून जॉन अब्राहमसोबत एकापेक्षा एक किलर पोज देत होती कि लोक तिला पाहतच राहिले.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कलाकार प्रमोशनमध्ये कोणतीही कमी पडू देत नाहीयत. दिशा नेहमी इतके जास्त छोटे कपडे घालून कॅमेऱ्यासमोर येत आहे कि तिला पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री प्रत्येक प्रमोशनमध्ये पहिल्यापेक्षा जास्त रिवीलिंग कपड़े घातलेली दिसत आहे. एक विलेन रिटर्न्स चित्रपटामध्ये दिशाशिवाय जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भुमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.
View this post on Instagram