दिशा पटानी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत होती. काही महिन्यांपूर्वी माहितीनुसार आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. या कपलने कधीच आपल्या रिलेशनशिपला कन्फर्म केले नाही आणि ब्रेकअपबद्दल कोणतेच स्टेटमेंट दिले नाही.
आता असे वाटत आहे कि टायगर श्रॉफलासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशाला तिचा पार्टनर भेटला आहे आणि आता ती दुसर्या एका अॅक्टर-मॉडेलला डेट करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दिशाला रात्री उशिरा खूपच बोल्ड आणि स्टायलिश आउटफिटमध्ये या मिस्ट्री मॅनसोबत डिनर डेट एन्जॉय करताना स्पॉट केले गेले.
माहितीनुसार टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी रात्री उशिरा डिनर डेटवर स्पॉट झाली होती टायगरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पुन्हा प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. तो क्षण आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. जेव्हा दिशा डिनर करून रेस्टोरेंट मधून बाहेर पडली आणि तिच्या मागे आलेला खूपच देखणा मॉडेल आणि अभिनेता तिच्या मागोमाग बाहेर आला, ज्याच्यासोबत ती डेटवर गेली होती.
तुम्हाला जाणून हैराणी होईल कि व्हिडीओमध्ये जो व्यक्ती आहे तो एक मॉडल आणि अभिनेता आहे ज्याचे नाव अलेक्झांडर अॅलेक्स इलिक आहे. हि हँडसम व्यक्ती दिशासोबत डिनर डेटवर गेली होती आणि व्हिडीओ मध्ये ते स्पष्ट दिसत आहे.
लोकांचे असा अंदाज आहे कि हि व्यक्ती दिशाची फक्त चांगली फ्रेंड आहे. पण अशामध्ये देखील लोक म्हणत आहे कि हि व्यक्ती दिशाला डेट करत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि दिशा मारून कलरच्या ब्रालेटमध्ये दिसत आहे तर अलेक्जेंडरने ब्लॅक कलरचा शर्ट घातला आहे.
काही दिवसांपूर्वी दिशाला कृष्णा श्रॉफ म्हणजेच टायगर श्रॉफच्या बहिणीसोबत डिनर करताना स्पॉट केले गेले होते. दिशा आणि कृष्णा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.