एकवेळ अं’घोळ आणि मेकअप सोडीन पण ‘से क्स’… ‘टायगर’च्या ‘या’ हिरोईनने केलेल्या वक्तव्यामुळे उंचावल्या सर्वांच्या भुवया…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिला नॅशनल क्रशचा म्हणून देखील ओळखले जाते. दिशाने एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आज ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तथापि एक वेळ अशी देखील होती जेव्हा ती इतकी लोकप्रिय नव्हती. त्यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये खळबळजनक खुलासा केला होता. मुलाखतीदरम्यान तिला अनेक नॉटी प्रश्न विचारले गेले होते. ज्यांची तिने बेधडकपणे उत्तरे दिली होती.

मुलाखतीदरम्यान दिशाला विचारले होते कि जर तिला महिन्यामधून एकदा से क्स आणि वर्षभराचा मेकअप यामधी एक गोष्ट निवडायची असेल ती कोणती निवडेल. यावर दिशा उत्तर देताना म्हणाली कि, मी जास्त मेकअप करत नाही यामुळे मला वाटते कि मी मेकअप सोडून देईन.

याशिवाय तिला आणखीन एक प्रश्न विचारला गेला होता ज्यामध्ये तिला विचारले गेले होते कि संपूर्ण आयुष्यभर जर ओली अं ड र वे अर घालण्यास सांगितले गेले किंवा वर्षातून एकदा आं घो ळ करण्यास सांगितले गेले तर यामधील कोणती गोष्ट निवडेल. यावर उत्तर देताना दिशा म्हणाली कि ओले राहणे जास्तच होईल त्यामुळे वर्षभरामधून एकदा शॉवर घेणे ठीक राहील. मी ओली अं ड र वे अर घालू शकत नाही.

दिशा पटानी चित्रपटांशिवाय सोशल मिडियाद्वारे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. इंस्टाग्रामवर तिचे ४६ मिलियन फॉलोअर्स आहेत. अशामध्ये ती चाहत्यांसोबत संपर्कात राहते आणि आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. तिचे बो ल्ड फोटो चाहत्यांना खूपच पसंद येतात.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर दिशा सलमान खानच्या राधे चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. चित्रपटामधील तिची भूमिका दर्शकांना खूपच आवडली. लवकरच ती एक व्हीलेन २ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment