बॉलीवूड इंडस्ट्रीमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी सोशल मिडियावर बेधडकपणे आपले बिकिनी फोटो शेयर करत राहते. आता पुन्हा एकदा दिशा पटानीने आपले काही बिकिनी फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत ज्यामध्ये ती क्लीवेज रिलीविंग ब्रा घातलेली दिसत आहे. यादरम्यान तिने खूपच से क्सी अंदाजामध्ये पोज दिल्या आहेत.

व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि दिशा पटानी केल्विन क्लेन ब्रँडची ब्लॅक अँड व्हाईट ब्रा घातलेली दिसत आहे. ज्यासोब्त तिने खूपच से क्सी पोज दिल्या आहेत. यादरम्यान दिशा पटानी बेडवर झोपून खूपच बोल्ड अंदाजामध्ये दिसत आहे. दिशा पटानी आपल्या ब्रासोबत आपली टोन्ड बॉडीला फ्लॉंट करताना पाहायला मिळत आहे. यासोबतच तिने आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी केसांना खुल्ले सोडले आहे आणि न्यू ड मेकअपने स्वत:ला स्टायलिश बनवले आहे.

दिशा पटानीच्या फोटोंवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तर अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिशा पटानी आपल्या हॉट आणि बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहे आणि नेहमीच ती आपले बिकिनी फोटो शेयर करत राहते. तर सोशल मिडियावर दिशाच्या चाहत्यांची संख्या जबरदस्त आहे.

दिशा पटानीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सुशांत सिंह राजपूतच्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून खूपच लोकप्रिय झाली होती. यानंतर ती बाघी २, मलंग, राधे सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. दिशा पटानी मोहित सुरीच्या एक विलन रिटर्न्स या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते.

दिशाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत आहे. दिशा आणि टायगरचे फोटो सोशल मिडियावर नेहमीच चर्चेमध्ये राहतात. तथापि गेल्या काही दिवसांमध्ये अशी चर्चा होत आहे कि हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर दिशाने २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंदोरमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये ती फर्स्ट रनर अप राहिली होती.