बॉलीवूडमध्ये हीमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र चित्रपटांपासून दूर आहेत. तथापि नुकतेच त्यांनी एका भूमिकेमधील स्वतःचा एक फोटो शेयर केला होता. धर्मेंद्र त्यांची दोन्ही मुले सनी देओल आणि बॉबी देओल बॉलीवूडमध्ये आल्यानंतर स्वतः कमी चित्रपटांमध्ये दिसू लागले.
ते फक्त चित्रपटांपासून दूर नाहीत तर शहराच्या गर्दीपासून आणि झगमगाटापासून दूर राहतात. ते लोणावळा मध्ये फार्म हाऊसवर आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. त्यांना शेतीमध्ये खूप रस आहे निर्माण झाला आहे.
धर्मेंद्र म्हणतात कि शेती करण्याची मजा एकत्र मिळून काम करण्यामध्ये आहे. यामुळे काम करण्यास आणि करून घेणाऱ्यास दोघांना मजा येते. निसर्ग मातेच्या कुशीत, तिची देणगी… अशीच सद्भावना आणि सर्वांचे प्रेम असेच चालू राहो. यातच मी आनंदी आहे.
धर्मेंद्र यांचे फार्महाऊस मुंबईपासून दूर लोणावळ्यात बनवले आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. इथे अभिनेता शेती देखील करतो.
हे फार्म हाऊस १०० एकरमध्ये पसरलेले आहे. यासोबतच इथे स्विमिंग पूलची देखील सुविधा करण्यात आली आहे. जिथे अनेकवेळा धर्मेंद्र स्विमिंग करताना पाहायला मिळतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram