धर्मेंद्र आपल्या दोन्ही पत्नींची घेतात विशेष काळजी, दोघी पत्नींपासून आहेत ६ मुले…

By Viraltm Team

Published on:

धर्मेंद्र बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील नामी कलाकार जे आता ८७ वर्षांचे झाले आहेत. जेव्हा देखील लोकांना पाहायला मिळतात तेव्हा लोक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. सध्या धर्मेंद्र आपली दुसरी पत्नी हेमा मालिनीसोबत फार्महाऊसवर आयुष्य घालवताना दिसत आहे. पण धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत कधीच भेदभाव केला नाही.

ज्याने देखील धर्मेंद्र यांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना नेहमी धर्मेंद्र यांच्यामधील साधेपणा पाहायला मिळाला. कारण भलेही त्यांनी दोन लग्न केले आहेत पण त्यांनी कधीच कोणासोबत भेदभाव केला नाही. चला तर धर्मेंद्र यांच्याबद्दल जाणून घेऊया.

बॉलीवूडचा सदाबहार अभिनेता धर्मेंद्रने जेव्हा हेमा मालिनीसोबत लग्न करण्याची घोषणा केली होती तेव्हा लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली होती. वास्तविक धर्मेंद्र हेमा मालिनीसोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी प्रकाश कौरसोबत लग्न केले होते आणि त्यांना ४ मुले देखील होती.

चार मुलांमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल बॉलीवूडमधील हिरो बनले तर दुसरीकडे दोन मुलींचे विवाह देखील त्यांनी शानदार प्रकारे केले. त्यांची पाणी पत्नी प्रकाश कौरने काढच त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ केली नाही. पहिली पत्नी असून देखल त्यांनी दुसऱ्या पत्नीसोबत खूप काळ घालवला आणि तिची द्केहील काळजी घेतली.

हेमा मालिनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अदांनी प्रत्येकाला दिवाने बनवले होते. हेमा मालिनीच्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये पडण्यापासून स्वतःला वाचवू शकले नाही आणि चार मुलांचे वडील असून देखील ते तिच्या मागे दिवाने झाले होते.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची जोडी आज देखील सुंदर दिसते. सर्व लोक हेच म्हणतात कि धर्मेंद्रने दुसऱ्या पत्नीच्या रुपामध्ये हेमा मालिनी लग्न करण्याचा निर्णय बरोबर होता. धर्मेंद्रची लोक यामुळे खूपच कौतुक करतात कि कधी त्यांनी दोन्ही पत्नी आणि आपल्या मुलांमध्ये भेदभाव केला नाही यामुळे त्यांचे आयुष्य खूपच छान व्यतीत होत आहे.

Leave a Comment