वयाच्या ५० व्या वर्षी १० वर्षाने लहान व्यक्तीसोबत संबंधात आहे हि अभिनेत्री, म्हणाली; ‘पती म्हणून मी त्याचा…’

By Viraltm Team

Published on:

जवळ जवळ दोन दशकांपासून मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली डेलनाज ईरानीला कोण नाही ओळखत. टीव्ही असो किंवा मोठा पडदा ती प्रत्येक ठिकाणी अनेकवेळा पाहायला मिळाली आहे. तथापि कमी दिवसांपासून खूपच कमी पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांबद्दल बातचीत केली, तिची हि मुलाखती खूपच चर्चेमध्ये राहिली. आता डेलनाजने आपल्या पर्सनल लाईफबद्दल उघडपणे बातचीत केली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड पर्सीसोबतच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा केली.

डेलनाज ज्या व्यक्तीला डेट करत आहे त्याचे नाव पर्सी आहे. ज्याच्यासोबत त्याने नाते जवळ जवळ १० वर्षे जुने आहे. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे कि डेलनाजचा देखील घटस्फोट झाला आहे आणि तिचा बॉयफ्रेंड पर्सी देखील ब्रोकन मॅरिज मधून बाहेर आला आहे.

आता दोघे एकमेकांचा आधार बनले आहेत. या नात्याबद्दल डेलनाजने सांगितले कि या व्यक्तीने मला माझ्या सर्व समस्यांमधून बाहेर काढले. आमचे १० वर्षे जुने रिलेशन आहे आणि मला लोकांद्वारे सल्ला दिला जातो कि तुम्ही लग्न का करत नाही.

या नात्याबद्दल बोलताना डेलनाज म्हणाली कि काही लोक तिला सल्ला देतात कि त्यांनी लग्न करायला हवे, तर काही लोक म्हणतात कि जसे चालू आहे ते ठीक आहे. पण तिला स्वतःला या नात्याला कोणतेही नाव द्यायचे नाही. कारण तिला या गोष्टीची भीती वाटते कि जर तिने या नात्याला नाव दिले तर उद्या ते खराब होऊ नये.

तिने हि गोष्ट देखील मानली कि सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे आम्ही खूप अस्वस्थ होतो, पण हळू हळू तिने पर्सीला आपलेसे केले आणि आता ती प्रत्येकाला तिचा पती म्हणून त्याची ओळख करून देते. कारण कोणी काय विचार करतो याचा तिला काही फरक पडत नाही.

Leave a Comment