दोन लग्न करून देखील सिंगल आहे शाहरुखची ‘हि’ अभिनेत्री, रात्री उशिरा असे चाळे करून लोकांना आकर्षित करू लागली…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री दीपशिखा नागपाल अनेक दिवसांनंतर सक्रीय झाली आहे. या दरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मिडियावर खळबळ उडवून देत आहेत. दीपशिखा नागपालचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि तिचे चाहते तिच्या जुन्या स्टाईला खूपच पसंद करत आहेत.

दीपशिखा नागपालचे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर हे तर स्पष्ट होते कि अभिनेत्रीचा अंदाज आणि तिची स्टाईला अजून देखील बदलली नाही. रात्री उशिरा पार्टी करण्यासाठी दीपशिखा पोहोचली होती. यादरम्यानचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. जे तुम्ही पाहू शकता.

समोर आलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि दीपशिखा नागपाल यादरम्यान शिमरी वन पीस ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅमेरामनला पाहताच बोल्ड डांस स्टेप्स करायला सुरुवात केली. अभिनेत्रीच्या ड्रेसमध्ये थाई स्लिट कट होता जो तिच्या लुकला आणखीच बोल्ड टच देत होता.

दीपशिखा नागपाल छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ऑनस्क्रीन लाईफप्रमाणे तिची ऑफ स्क्रीन लाईफदेखील खूपच मनोरंजक आणि चढ-उतारांचे राहिले आहे.

दीपशिखा आपल्या कामाशिवाय पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहिली. दीपशिखा नागपालने दोन लग्न केले आहेत, पण दोन्ही लग्न अपयशी राहिले. तिने अभिनेता जीत उपेंद्रसोबत १९९७ मध्ये लग्न केले होते. २००७ मध्ये ती जीत पासून वेगळी झाली. यानंतर तिने मॉडल केशव अरोड़ासोबत २०१२ मध्ये लग्न केले होते, पण हे लग्न देखील फार टिकले नाही आणि २०१६ मध्ये ती केशव पासून वेगळी झाली.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment