समोरून सगळा उघडा गाऊन घालून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली दीपिका पादुकोण, पुन्हा पुन्हा सांभाळताना दिसली तिचे बाहेर येणारे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या चित्रपटांसोबत आपल्या स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. नुकतेच तिच्या पठाण चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीजर समोर येताच पुन्हा एकदा दीपिकाने आपला शानदार लुक दाखवला आहे.

तिने आपल्या हॉटनेसने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. रियल लाईफमध्ये देखील दीपिकाने अनेकवेळा आपल्या हॉटनेसने लोकांना दिवाने बनवले आहे. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे दीपिका देखील अनेकवेळा उप्स मुमेंटची शिकार झाली आहे. २०१७ मध्ये दीपिका आपल्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पोहोचली होती. तेव्हा तिचा ड्रेस तिच्यासाठी परेशानीचे कारण बनला होता.

२०१७ मध्ये दीपिका पादुकोणने एक हॉलीवूड चित्रपट केला होता आणि या चित्रपटाचे नाव xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज असे होते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दीपिकाने जरा जास्तच बोल्ड ड्रेस घातला होता. याचा परिणाम नंतर असा झाला कि तिला पुन्हा पुन्हा आपला ड्रेस सांभाळावा लागला होता. xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज चित्रपटामध्ये दीपिकाने तसे तर जबरदस्त अभिनय केला आहे. भारतामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने गोल्ड कलरचा गाऊन घातला होता जो पाठीमागून बॅकलेस होता आणि समोरून खोल गळ्याचा होता.

या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती, पण तिचा हा ड्रेस तिच्यावरच भारी पडला होता. यानंतर सोशल मिडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि दीपिकाला या बोल्ड ड्रेसमुळे शरमिंदा व्हावे लागले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पादुकोण ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. यानंतर ती अनन्या पांडेसोबत गहराइयां चित्रपटामध्ये देखील दिसली होती. यानंतर प्रभाससोबत ती एका चित्रपटामध्ये काम करत आहे ज्याचे नाव आहे प्रोजेक्ट के. यामध्ये अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. तर शाहरुख खानसोबत ती सिद्धार्थ आनंदच्या पठाण चित्रपटामध्ये आणि ऋतिक रोशनच्या फायटर चित्रपटामध्ये दिसणार आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment