बोल्ड अंदाजामध्ये देबिना बॅनर्जीने फ्लॉन्ट केले बेबी बंप, फोटो शेयर करून दाखवणे तिने आपले पुढे आलेले पोट…

By Viraltm Team

Published on:

आई होणे कोणत्याहि महिलेसाठी एक सुंदर भावना असते. ज्याला ती नेहमीच जपून ठेवते. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने देखील सध्या यामधून जात आहे. ती लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. देबिना आपल्या प्रेग्नंसीबद्दल खूपच उत्सुक आहे आणि हि मुमेंट ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेयर करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटोंमुळे सोशल मिडियावर चांगली खळबळ उडाली आहे.

देबिना बॅनर्जी कोणत्याही फॅशनिस्टपेक्षा कमी नाही. प्रेग्नंसीमध्ये देखील तिचा ग्लॅमर ऑन पॉइंट आहे. तिने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधून एक ग्लॅमरस फोटो शेयर केला आहे. जो सोशल मिडियावर शेयर होताच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीला स्ट्रॅपलेस ब्रालेटसोबत ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पाहू शकता. या मोनोक्रोम फोटोमध्ये ती आपले बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे.

फोटो शेयर करत अभिनेत्रीने सांगितले कि ती खूपच उत्सुकतेने तिच्या बाळाची वाट पाहत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, चमकत आहे, फुल फुलत आहे आणि वाट पाहत आहे. देबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

देबिनाने याआधी ग्रे कलरच्या थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट केले होते. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. फोटोमध्ये तिने खूपच सुंदरपाने आपले बेबी बंप फ्लॉन्ट केले आहे. तिने फोटोला कॅप्शन दिले होते कि त्या जादूची अद्भुत क्षमतेची जाणीव करा ज्याला आपला बनवण्यासाठी आणि आत्मसात करण्यास सक्षम आहात. गुरमीत चौधरी आणि देबिनाने ३ एप्रिल २०२२ रोज मुलगी लियाना चौधरीचे स्वागत केले होते. याच्या काहीच दिवसांनंतर तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

Leave a Comment