“मग मी माझं बाळ पाडू का ?” प्रेग्नंसीवरून ट्रोल करणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री देबिना बॅनर्जीने नुकतेच आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपल्या सोनोग्राफीचा फोटो शेयर करून माहिती दिली. घरामध्ये पुन्हा एकदा छोट्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी देबीना बनर्जी आणि पति गुरमीत चौधरी तयार आहेत. पण देबिना बॅनर्जीची दुसरी प्रेग्नंसी काही लोकांना पटली नाही. नुकतेच देबिना बॅनर्जीने इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन ठेवला होता. ज्यामध्ये अनेक लोकानी तिला प्रश्न विचारला कि तू जरा जास्तच घाई केली नाहीस का ? तिला दुसऱ्या प्रेग्नंसीमध्ये कमीत कमी एक वर्षाचे अंतर ठेवले पाहिजे होते.

देबिना बॅनर्जीनला युजर्सचे प्रश्न पाहून खूपच राग आला. तिने लोकांना तिच्या टोनमध्ये प्रत्युत्तर देताना लिहिले कि, मी देखील तुम्हाला विचारते कि ज्यावेळी लोकांना ट्विन्स होतात तेव्हा काय करायचे. युजरने लिहिले कि तुम्हाला आपली दुसरी प्रेग्नंसी प्लान करण्यापूर्वी लियानाला वेळ द्यायला पाहिजे होता. तरीही तुम्हाला शुभेच्छा.

आणखी एका युजरने लिहिले आहे कि मॅडम तुम्हाला पहिल्या प्रेग्नंसीमध्ये खूप समस्यांचा सामना करावा लागला आहे, तुम्हाला वाटत नाही का कि तुम्हाला दुसरी प्रेग्नंसी प्लान करण्यासाठी एक वर्षाचा गॅप ठेवायला हवा होता? यावर देबिना रागाने रिप्लाय करत म्हणाली कि तुमचा काय सल्ला आहे, मी याला मिरॅकल म्हणावे का अबॉर्शन ?

देबिना बॅनर्जी आणि गुर्मीत चौधरीची मुलगी लीयानाने एप्रिल महिन्यामध्ये जन्म घेतला होता. मंगळवारी इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करून देबिना बॅनर्जीने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि काही निर्णय नशीबच ठरवत असते. याला कोणी बदलू शकत नाही. हा त्याचाच आशीर्वाद आहे. लवकरच आम्हाला पूर्ण करण्यासाठी आमचे बाळ येत आहे. जो फोटो देबिनाने शेयर केला आहे त्यामध्ये गुरमीत मुलीला घेतलेला पाहायला मिळत आहे. देबिना सोनोग्राफीचा फोटो दाखवत आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिनी बॅनर्जी अनेक वर्षांपासून प्रेग्नंसी ट्राय करत होती, पण तिला सफलता मिळत नव्हती. पहिल्या मुलासाठी देबिनाला खूपच समस्यांचा सामना करावा लागला. खूप कॉम्प्लीकेशन्स देखील राहिले. पाच वेळा तिची प्रेग्नंसीची प्रक्रिया फेल झाली. देबिनाने २ आईवीएफ आणि ३ आईयूआई ट्राय केले, यानंतर तिला सफलता मिळाली. आता पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर चार महिन्यानंतरच ती पुन्हा प्रेग्नंट राहिली आहे.

Leave a Comment