बॉलीवूडमधील खतरनाक विलेन ‘डॅनी डेंज़ोंग्पा’ बायको आहे खूपच ‘हॉ ट’ आणि ‘बो ल्ड’, तिची मा’दक फिगर पाहून घायाळ व्हाल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या सुरुवातीपासूनच जितके हिरो आणि हिरोईनची क्रेज असायची तितकीच क्रेज विलेनची देखील असायची. प्रत्येक चित्रपतामध्ये एक नायक आणि एक खलनायक जरुरीचा असतो. अशामध्ये अनेक अभिनेता आहेत ज्यांनी निगेटिव्ह भूमिका करून हिरोंपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली.

प्रेम चोपड़ा, रंजीत, अमजद खान, गुलशन ग्रोवर काही अशी नावे आहेत. यामधीलच आणखीनच एक नाव खूपच फेमस आहे जे डॅनी डेंज़ोंग्पा आहे. डॅनीचा जन्म १९४७ मध्ये गंगटोक, सिक्किममध्ये झाला होता. डॅनीने १९७१ मध्ये जरुरत चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती त्याला मुख्य ब्रेक १९७२ मध्ये गुलजारच्या मेरे अपने चित्रपटामधून मिळाला होता. धुंध चित्रपटामधून तो पहिल्या निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसला होता. जो १९७३ मध्ये रिलीज झाला होता.

यानंतर डॅनीने निगेटिव्ह भूमिकांद्वारे आपली एक वेगळी ओळख बनवली. डॅनीला बॉलीवूडमधील सर्वात खतरनाक विलेन म्हणून ओळखले जाते. आज आपण डॅनीच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत. डॅनीने १९९० मध्ये गावा डेंज़ोंग्पासोबत लग्न केले होते. गावा सिक्कीमच्या राजघराण्यामधील आहे. गावा आणि डॅनीने एकमेकांना एक वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले होते.

डॅनीला अगोदर गावासोबत लग्न करायचे नव्हते. त्याचे म्हणणे होते कि मला एका अनोळखी मुलीशी लग्न करायचे नाही. डॅनीचे प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बॉबीसोबत देखील अफेयर राहिले होते. दोघांनी एकमेकांना जवळ जवळ ७ वर्षे डेट केले होते पण नंतर ते वेगळे झाले.

यानंतर जेव्हा डॅनीला माहिती झाले कि गावा रॉयल कुटुंबाशी संबंधीत आहेत तेव्हा तो लग्नासाठी तयार झाला. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. डॅनीने आपल्या अभिनयाच्या बळावर खूप नाव कमवले आहे. २०१९ मध्ये आलेल्या मणिकर्णिका चित्रपटामध्ये तो दिसला होता.

यानंतर तो त्याच्या आगामी ऊंचाई चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. डॅनीने दोन वेळा बेस्ट सपोर्टिंग रोलचा फिल्मफेयर अवार्ड देखील जिंकला आहे. १९९२ मध्ये रिलीज झालेल्या सनम बेवफा आणि १९९३ मध्ये रिलीज झालेल्या खुदा गवाह चित्रपटासाठी त्याला हा अवार्ड मिळाला होता.

Leave a Comment