Suhani Bhatnagar: दंगलमधील छोट्या बबिताचे झाले गजब ट्रांसफॉर्मेशन, चाहते म्हणाले; सारा-कियारापेक्षा देखील

By Viraltm Team

Published on:

Suhani Bhatnagar

Suhani Bhatnagar: बॉलीवूडमध्ये असेल अनेक बालकलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतात. मग ते ‘तारे जमीन पर’ मधील दर्शील सफारी असो किंवा दंगल (Dangal) चित्रपटामधील बबिता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर. फक्त चाहत्यांना फक्त त्यांच्या भूमिकाचा आवडल्या नाहीत तर त्यांच्या क्युटनेसने देखील लोकांची मने जिंकली. पण आता हि बालकलाकार आता मोठी झाली आहे. चला तर आपण जाणून घेऊयात दंगलमधील बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागर बद्दल.

Suhani Bhatnagar ने दंगल मधून केले पदार्पण

Suhani Bhatnagar ने 2016 मध्ये रिलीज झालेल्या दंगल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते, ज्यामध्ये ती बबिता फोगाटच्या भूमिकेत दिसली होती. लोकांना हि छोटी बबिता खूपच पसंद आली होती. तुम्ही पाहू शकता कि आता ती लहान मुलगी किती मोठी झाली आहे.

दंगल चित्रपटानंतर सुहानी भटनागर चित्रपटांपासून दूर असली तरी ती सेलिब्रिटीजमध्ये आज देखील सक्रीय आहे. आता हा फोटो पहा, सुहानी हसत हसत नेहा कक्करसोबत पोज देताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत दंगल चित्रपटामधील ती छोटी बबिता आता खूप मोठी आणि सुंदर झाली आहे.

Suhani Bhatnagar

सोशल मिडियावर सक्रीय असते Suhani Bhatnagar

सुहानी भटनागर सोशल मिडियावर देखील सक्रीय असते. इंस्टाग्रामवर तिला 20 हजारपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. सुहानीच्या इंस्टा हँडलवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे फोटो पाहायला मिळतील. सुहानीचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर खूप प्रेम करतात. सुहानीचे चाहते तिला लवकरच एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि सतत अभिनेत्रीकडे डिमांड करत आहेत.

Leave a Comment