अखेर शुभमन गिलने दिली आपल्या प्रेमाची कबुली, ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलीला करतोय डेट…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर सध्या सारा अली खान आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या बातम्या नेहमीच समोर येत राहतात. कधी दिवसांपूर्वी शुभमन आणि साराचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये दोघे एकत्र डिनर करताना दिसले होते. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. यादरम्यान शुभमन गिलने असे वक्तव्य केले हे ज्यामुळे आता दोघांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आले आहे.

चित्रपटांशिवाय सारा अली खान आपल्या लव्ह लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेमध्ये राहते. चाहते शुभमन आणि साराबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतेच शुभमन गिल दिल दिया गल्ला या पंजाबी चॅट शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता.

यादरम्यान शोची होस्ट सोनम बाजवाने त्याला विचारले कि बॉलीवुडमधील सर्वात फिट फिमेल अभिनेत्री कोण आहे. यावर शुभमनने जरादेखील वेळ न घालवता साराचे नाव घेतले. ज्यानंतर शुभमन गिलला पुढचा प्रश्न हा विचारला गेला कि तू साराला डेट करत आहेस का, यावर त्याने उत्तर देताना म्हंटले कि कदाचित असे होऊ शकते.

ज्यानंतर होस्टने त्याला म्हंटले, साराचे सर्व सत्य सांग. क्रिकेटरने यावर लाजत म्हंटले कि साराचे सर्व सत्य सांगितले आहे. कदाचित होय कदाचित नाही. काही महिन्यांपूर्वी शुभमनचा मित्र खुशप्रीतने त्याच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर करत लिहिले होते कि, मला अशा आहे कि देव तुम्हाल आणखी यश देईल. गुगलचे ज्ञान आणि खूप सारा प्रेम. ज्यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि सारा आणि शुभमन पक्के एकमेकांना डेट करत आहेत.

सारा अली खानच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती लक्ष्मण उटेकरच्या पुढच्या चित्रपटामध्ये विक्की कौशल सोबत दिसणार आहे. याशिवाय विक्रांत मॅसीसोबत गॅसलाइट या चित्रपटामध्ये देखील ती काम करत आहे. ती अतरंगी रे या चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. यामध्ये अक्षय कुमार आणि धनुष तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये होते. आनंद एल रायच्या या चित्रपटाला दर्शकांकडून मिळताजुळता प्रतिसाद मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

Leave a Comment