तो आधी मला दीदी-दीदी म्हणत होता या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नंतर ५० हजारची ऑफर देऊन माझ्यासोबत…

By Viraltm Team

Published on:

फिल्म आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमधून का स्टिं ग का उ चच्या बातम्या नेहमी समोर येत राहतात. अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींना का स्टिं ग का उ चचा सामना करावा लागला आहे आणि नंतर त्यांनी शॉकिंग खुलासे खुलासे देखील केले. आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री चार्मिलाने का स्टिं ग का उच बद्दल मोठा खुलासा केला आहे.

४८ वर्षाची अभिनेत्री चार्मिलाने सांगितले कि ज्या प्रोड्यूसर्स सोबत ती चित्रपटाचे शुटींग करत होती तिला सर्वात पहिला ते मोठी बहिण मानत असत आणि नंतर तिला ५० हजार रुपयंची ऑफर देऊन बदल्यात से क्शु अल फेवर मागू लागले.

चार्मिलाने एका मुलाखतीदरम्यान का स्टिं ग का उ चचा अनुभव शेअर केला. चार्मिलाने सांगितले कि तिने नुकतेच एका चित्रपटाची शुटींग केली, ज्यामध्ये ती आईच्या भूमिकेमध्ये होती. चार्मिलाने सांगितले कि तो एक मल्याळम चित्रपट होता, ज्याची शुटींग कालीकट मध्ये झाली.

या चित्रपटाचे प्रोड्यूसर्स खूप यंग होते. त्यांचे वय जवळ जवळ २४ वर्षे होते. चार्मिलानुसार सुरुवातीला ते तिला मोठी बहिण समजत असत, पण नंतर तीन दिवसांनंतर प्रोड्यूसर्सने तिच्या असिस्टंटला अप्रोच केले आणि ५० हजार रुपयांच्या बदल्यात से क्स ची डिमांड केली.

प्रोड्यूसर्सने चार्मिलाला डिमांड केली कि तिने पैशांच्या बदल्यात त्यांच्यामधील एकाची से क्ससाठी निवड करावी. हे जाणून चार्मिलाचे होशच उडाले. तिला काहीच समजले नाही कि काय करावे. नंतर तिने त्या प्रोड्यूसर्सला म्हंटले कि ते तिच्या मुलाच्या वयापेक्षा थोडे मोठे आहेत. त्यांना अभिनेत्रीला आई समजायला हवे. पण त्या प्रोड्यूसर्सची चार्मिलाचे काहीच ऐकले नाही. यानंतर चार्मिला तिथून निघाली आणि फ्लाइट पकडून चेन्नईला परत आली.

चार्मिला एक सिंगल मदर आहे आणि तिला एक मुलगा आहे. चार्मिलाने १९९५ मध्ये अभिनेता किशोर सत्यासोबत लग्न केले होते, पण ४ वर्षानंतर त्यांचा अचानक घटस्फोट झाला. २००६ मध्ये चार्मिलाने पुन्हा एकदा एका इंजीनियरसोबत लग्न केले पण २०१४ मध्ये ते देखील लग्न मोडले. या लग्नापासून तिला एक मुलगा झाला.

करियरबद्दल बोलायचे झाले तर चार्मिलाने १९७९ मध्ये एक बालकलाकार म्हणून नल्लाथोरु कुडुंबम या तमिळ चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तिने तमिळ आणि तेलगुशिवाय मल्याळम भाषेच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

कास्टिंग काउचबद्दल बोलायचे झाले तर याआधी साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक दिग्गज अभिनेत्रींनी देखील यावर मोठे खुलासे केले आहेत. अनुष्का शेट्टी पासून ते रकुलप्रीत सिंह, अमानी, अदा शर्मा, ऐश्वर्या राजेश आणि सिद्धी इदनानी यासारख्या दिग्गज अभिनेत्रींचे देखील नाव यामध्ये सामील आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment