कॉमेडी सर्कसमध्ये गंगुबाई बनून लोकांना हसवणारी सलोनी दैनीच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे. सलोनी कॉमेडी सर्कसमध्ये एक चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आपली प्रतिभा दाखवत होती. पण आता गोल मटोल दिसणारी क्युट गंगुबाई खूपच बदली आहे. यासोबतच गंगुबाईच्या लुकमध्ये इतका बदल झाला आहे कि तिचे फोटो पाहून तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
कॉमेडी सर्कसमध्ये दिसणारी गंगुबाई पहिल्यापेक्षा खूप बदलली आहे. गंगुबाई २० वर्षाची झाली आहे आणि खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सलोनीने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.
गंगुबाईच्या भूमिकेमध्ये फेमस झालेली कॉमेडियनचे खरे नाव सलोनी दैनी आहे. सलोनी सोशल मिडियावर खूपच जास्त सक्रीय राहते आणि हे फोटो अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लाईफचा पुरावा आहेत. सलोनीचे इंस्टाग्राम अनेक फोटोंनी भरले आहे. या फोटोमध्ये सलोनी कधी केसांना कलर करताना दिसली तर कधी आपल्या लुक्समध्ये लोकांचे होश उडवताना दिसली.
फोटोंमध्ये सलोनी फक्त क्युटच दिसत नाही तर ती खूपच जास्त ग्लॅमरस देखील आहे. ज्याचा पुरावा तिचे ग्लॅमरस फोटो आहेत. इतकेच नाही तर पाहता पाहता सलोनीची फॅन फॉलोइंग देखील इंस्टाग्रामवर खूप जास्त वाढली आहे.
काळानुसार सलोनीचा लूक खूप बदलला आहे, अभिनेत्रीचे वजनही खूप कमी झाले आहे. गेल्यान ८ महिन्यांमध्ये सलोनीने २२ किलो वजन कमी केले आहे आणि आपली टोन्ड फिगर मेंटेन केली आहे. ज्याचे फोटो सलोनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.
View this post on Instagram