लवकरच बोहल्यावर चढणार बाहुबली फेम ‘हि’ अभिनेत्री, ‘या’ व्यावसायिकासोबत अडकणार विवाहबंधनात…

By Viraltm Team

Published on:

बाहुबली सारख्या अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री तमन्ना भाटीया लवकरच विवाहबंधनामध्ये अडकू शकते. कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या अभिनेत्रींच्या लग्नानंतर आता अशा बातम्या समोर येत आहेत कि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया देखील लवकरच लग्न करू शकते.

तथापि अभिनेत्रीकडून तशी ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही पण अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार हि गोष्ट समोर आली आहे कि आणि त्याचबरोबर असे देखील सांगितले जात आहे कि तो कोण आहे, ज्याच्यासोबत तमन्ना भाटीया सात फेरे घेणार आहे.

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार तमन्ना भाटीया लवकरच लग्न करू शकते. असे म्हंटले जात आहे कि खूपच लवकरच तमन्ना भाटीया मुंबईच्या एक मोठ्या व्यावसायिकासोबत सात फेरे घेऊ शकते. सध्या तर अजून हे माहिती झालेले नाही कि या व्यावसायिकाचे नाव काय आहे पण लग्नाच्या बातमी जरूर समोर येत आहेत.

असे म्हंटले जात आहे कि तमन्ना भाटीयाने नवीन प्रोजेक्ट साईन करायचे बंद केले आहे. कारण तिला आता आपले पूर्ण लक्ष आपल्या लग्नावर केंद्रित करायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार असे देखील म्हंटले जात आहे कि तो व्यावसायिक अनेक दिवसांपासून तमन्ना भाटीयाला लग्नासाठी पटवण्याचा प्रयत्न करत होता.

तर आता अभिनेत्रीने होकार दिल्याचे समजत आहे. अशा चाहते आशा करत आहेत कि तमन्ना भाटीयाकरून आता अधिकृत घोषणा लवकरचच केली जाऊ शकते. सध्या याबद्दल इतकीच माहित समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Leave a Comment