बॉलीवूडचे खतरनाक विलन अमरीश पुरी याची मुलगी आहे खूपच सुंदर, पाहुन हैराण व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

अमरीश पुरी बॉलिवूडमधील एक महान अभिनेत्रा होता. अमरीश पुरी सध्या या पृथ्वीतलावर नाहीत. त्यांच्या आवाजाने आजही लोकांच्या मनावर खास ठसा उमठवला आहे. अमरीश पुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रतिभाशाली अनुभवी कलाकारांमध्ये एक आहेत. चित्रपट करिअरमध्ये सकारात्मक व नकारात्मक दोन्ही भूमिकां निभावल्या आहेत. “मिस्टर इंडिया” मोग्याम्बो” या चित्रपटात निभावलेल्या नकारात्मक भूमिका लोकांच्या मनात आजही घर करून आहेत. अमरीश पुरी यांचे सर्व चित्रपट लोकांना आवडत असत. त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी निभावलेली आहे.आपण या महान अभिनेत्याला थोडे जवळून पाहण्याचे प्रयत्न करू. अमरीश पुरी यांचा जन्म पंजाबमध्ये जलंधर शहरांमध्ये 22 जून 1932 रोजी झाला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक हिट चित्रपट दिले. अमरीश पुरी हिंदी सिनेमा जगात सर्वात महत्वपूर्ण कलाकारांमध्ये ते एक आहेत. बॉलिवूड किंवा हॉलिवूड मध्ये अमरीश पुरी यांच्या निगेटिव्ह भमिकची चर्चा नेहमीच होत असते.अमरीश पुरी यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये सन 1967 मध्ये पदार्पण केले. सन१९६७ ते आजपर्यँत ४०० पेक्षा अधिक चित्रपट बॉलीवूडला दिले . अभिनेता अमरीश पुरी यांचं नाव बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. जगभरातील महान कलाकारांपैकी ते एक आहेत. बॉलिवूडमधील इतर कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित असत. अभिनेता अमरीश पुरी या जमिनीवर घडलेला कलाकार असेही म्हटले जाते. त्यांनी कित्येक लोकांच मन जिंकल आहे. त्यांनी सर्व चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ते ज्या चित्रपटात काम करत तो चित्रपट हिट होत असतत्यांचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट ” दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे”, विश्वात्मा, घातक, कोयला, जान, गदर: एक प्रेम कथा, करण अर्जुन, त्रिदेव, दामिनी, मिस्टर इंडिया, नायक: द रियल हिरो या सर्व चित्रपटांमध्ये ते प्रसिद्ध आहेत. 12 जानेवारी 2005 मध्ये अभिनेता अमरीश पुरी यांनी या पृथ्वीतलावर अखेरचा श्वास घेतला.आपल्यापैकी खूपच कमी लोकांना माहित आहे की,अमरीश पुरी यांना एक मुलगी असून,अमरीश पुरीयाच्या मुलीचे नाव नम्रता आहे. नम्रताने बॉलीवूड पासून दूर राहणंच पसंत केलं आहे . नम्रता ग्रॅज्युएशन झाल्यावर सॉफ्टवेअर इंजीनियरिंग कोर्समध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. हे आहेत नम्रता चे पिक्चर्स.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment