सलमान-आलिया पासून ते सिद्धार्थ-कियारा पर्यंत रंगामध्ये न्हाऊन निघाले हे कलाकार, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

सध्या सगळीकडे होलीचीच धूमधाम आहे. बॉलीवूड कलाकार देखील यामध्ये रंगले आहेत. बॉलीवूडचे न्युली वेड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि मियारा अडवाणीने देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. कियाराने आपल्या हळदी फंक्शनचे फोटो शेयर करून चाहत्यांना विश केले. दोघे फोटोमध्ये प्रेमात बुडालेले दिसले.
सिद्धार्थ मल्होत्राने फोटो शेयर केला आहे जिथे दोघे होळीच्या रंगामध्ये रंगलेले दिसले. फोटो शेयर करून सिद्धार्थने लिहिले आहे कि, मिसेससोबत पहिली होळी. अभिनेत्याच्या या पोस्टवर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
करिश्मा कपूरने देखील होळी खेळताना फोटो शेयर केला आहे. पांढऱ्या सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. फोटो शेयर करून करिश्माने लिहिले आहे कि कसे हे सुरु झाले आणि हे कसे चालले आहे.
बॉलीवूडचा दाबंग सलमान खानने होळीला एक सिंपल फोटो आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवरून शेयर केला आहे. सलमानने आपल्या या लेटेस्ट फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि माझ्याकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
पटौदी कुटुंबाची सून करीना कपूर आपल्या मुलांसोबत कँडिड अंदाजामध्ये पाहायला मिळाली. तिने चाहत्यांना शुभेच्छा देताना लिहिले कि मी वाट पाहू शकत नाही खेळून थकल्यानंतर झोपायला. मिस यू सैफू.
कृति सेननने आपल्या कुटुंबासोबत रंगामध्ये माखलेले फोटो शेयर केले. अभिनेत्रीसोबत तिची आई, वडील, बहिण आणि पाळीव प्राणी देखील दिसले. कृतिने लिहिले आहे कि आमच्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा.
शिल्पा शेट्टी प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरा करते. होळीला देखील शिल्पा शेट्टी मस्ती करताना दिसली. तिने आपल्या मुलांसोबत खेळताना व्हिडीओ शेयर करून सेलिब्रेशनची झलक दाखवली आणि चाहत्यांना विश केले.
भूमी पेडणेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रंग उडवताना दिसत आहे. भूमी सूट-दुपट्टा-झुमक्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना शुभेच्छा देताना भूमीने हॅप्पी होळी लिहिले.
कपूर कुटुंबाची सून आलिया भट्ट सध्या काश्मीरमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. जिथून तिने एक फोटो शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. आलिया गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Leave a Comment