लग्न न करताच एकत्र झोपली आहेत हि जोडपी, जाणून घ्या यामध्ये कोण कोण आहेत सामील…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे सध्या लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आता लिव इन रिलेशनशिपमध्ये बॉलीवूड कलाकारांसाठी सामान्य गोष्ट आहे. आज या पोस्टमध्ये अशा बॉलीवूड जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे लग्न न करताच एकत्र झोपले आहेत.

मनोज बाजपेई आणि शमिता शेट्टी: शमिता शेट्टी बॉलीवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे. शमिता शेट्टीने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. कदाचित तुम्हाला हे जाणून विश्वास बसणार नाही कि मनोज बाजपेई आणि शमिता शेट्टी दोघे एकत्र लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत. तथापि यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल: माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या तिच्यापेक्षा लहान रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे रोहमन शॉल एक मॉडल आहे. ४४ वर्षाची अभिनेत्री सुष्मिता सेन अजून देखील अविवाहित आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर: ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती. दोघांनी २०२२ मध्ये लग्न केले होते. तथापि लग्नाच्या अगोदर दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर: एक वर्षापेक्षा जास्त काळ डेटिंग केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने लग्न केले होते. दोघांचे लग्न २०२० मध्ये झाले होते. तथापि लग्नाच्या अगोदर दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ: दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट केले. तथापि दोघांचे आता ब्रेकअप झाले आहे. डेटिंगदरम्यान दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment