शाहरुख पासून सलमान पर्यंत प्राइव्हेट फंक्शनमध्ये नाचण्यासाठी इतकी फीस घेतात हे कलाकार, १ नंबर ला नाही शाहरुख सलमान…

By Viraltm Team

Published on:

लग्न असो किंवा एखादी पार्टी किंवा एखादा इवेंट, प्रत्येक ठिकाणी फिल्मी कलाकार पाहायला मिळतात. स्टार्स ज्या देखील पार्टीमध्ये किंवा इवेंटमध्ये सामील होतात, त्याची शोभा आणखीनच वाढते. हेच कारण आहे कि अनेक लोक आपल्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये खासकरून मोठ्या स्टार्सला इन्व्हाईट करतात. आपण नेहमी फिल्मी कलाकारांना चित्रपटांमध्ये गाण्यावर डांस करताना पाहत असतो.

पण याशिवाय देखील प्राइव्हेट फंक्शनमध्ये किंवा अवॉर्ड शोज मधून देखील हे कलाकार आपल्या डांसने लोकांची मने जिंकताना पाहायला मिळतात. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल कि हे कलाकार प्राइव्हेट फंक्शनमध्ये किंवा अवॉर्ड शोजमध्ये डांस करण्यासाठी मोठी रक्कम वसूल करतात. प्राइव्हेट फंक्शनमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये नाचण्यासाठी या कलाकारांची फीस इतकी अधिक असते कि याचा अंदाज देखील आपण लावू शकत नाही.

आज आम्ही तुम्हाला या लेखामधून अशा काही फिल्मी कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे प्राइव्हेट फंक्शनमध्ये नाचण्यासाठी मोठी रक्कम चार्ज करतात. या लिस्टमध्ये शाहरुख खान पासून ते सलमान खान आणि कॅटरीना कैफचे देखील नाव सामील आहे.

शाहरुख खान :- बॉलीवूड इंडस्ट्रीमधील किंग खान म्हणजेच शाहरुख खान या लिस्टमध्ये सर्वात पहिला येतो. जसे कि आपल्या सर्वांना माहिती आहे कि शाहरुख खानने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या किंग खान आपल्या आगामी पठाण चित्रपटामधील लुकमुळे खूप चर्चेमध्ये आहे. माहितीनुसार शाहरुख खान एखाद्या बर्थडे पार्टी किंवा प्राइव्हेट फंक्शनमध्ये डांस करण्यासाठी ३ करोड रुपये चार्ज करतो.

सलमान खान :- बॉलीवूड इंडस्ट्रीचा दबंग खान म्हणून ओळखला जाणारा सलमान खानने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जगभरामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. माहितीनुसार सलमान खान एखाद्या पार्टी किंवा प्राइव्हेट फंक्शनमध्ये डांस करण्यासाठी जवळ जवळ २ करोड रुपये चार्ज करतो.

कॅटरीना कैफ :- बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी नुकतेच लग्न केले आहे. कॅटरीना कैफ लग्नानंतर सलमान खानच्या टाइगर जिंदा है ३ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार कॅटरीना कैफ एखाद्या पार्टी किंवा प्राइव्हेट फंक्शनमध्ये डांस करण्यासाठी जवळ जवळ ३.५ करोड रुपये चार्ज करते.

ऋतिक रोशन :- ऋतिक रोशन एक असा अभिनेता आहे जो आपल्या लुक आणि डांसने नेहमी चर्चेमध्ये राहत असतो. ऋतिक रोशन सध्या सबा आजादला डेट करत आहे, ज्यामुळे तो बॉलीवूड टाऊनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ऋतिक रोशन एखाद्या फंक्शन, पार्टी किंवा इवेंटमध्ये डांस करण्यासाठी २.५ करोड रुपये घेतो.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण प्राइव्हेट इवेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी जवळ जवळ १ करोड रुपये चार्ज करते तर तिचा पती रणवीर सिंह बद्दल बोलायचे झाले तर तो जवळ जवळ १ करोड रुपये घेतो.

प्रियांका चोप्रा :- बॉलीवूड पासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने नाव कमवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रादेखील प्राइव्हेट फंक्शनमध्ये डांस करण्यासाठी चांगलीच रक्कम वसूल करते. माहितीनुसार प्रियांका चोप्रा जवळ जवळ २.५ करोड रुपये चार्ज करते.

अक्षय कुमार :- बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार देखील इवेंट्स आणि पार्टीमध्ये सामील होण्यासाठी जवळ जवळ २.५ करोड रुपये चार्ज करतो.

रणबीर कपूर :- अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी शमशेरा आणि ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. तो खूपच लवकर बाबा देखील बनणार आहे. रणबीर कपूर प्राइव्हेट फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी तब्बल २ करोड रुपये इतकी तगडी फीस घेतो.

Leave a Comment