विना मेकअप इतक्या भयानक दिसतात बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री, मेकअपशिवायचे फोटो झाले व्हायरल…पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्री नेहमी चाहत्यांना त्यांच्या सौंदर्याने घायाळ करत असतात. चित्रपटामध्ये जेव्हा कधी लोकांची नजर या सुंदर अभिनेत्रींवर पडते तेव्हा सर्व लोक त्यांच्यावर फिदा होतात. सोशल मिडियावर त्यांच्याद्वारे शेयर केलेले फोटो लोकांना खूपच पसंद येतात. बॉलीवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा सहारा घेतात. नुकतेच काही निवडक अभिनेत्रींचे विना मेकअप फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री इतक्या भयानक दिसत आहेत कि त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.
श्रद्धा कपूर: श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपटा मध्ये रणबीर कपूर देखील तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये आहे खूपच चर्चेमध्ये आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत होती पण सध्या तिचा सोशल मिडियावर एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती विना मेकअप पाहायला मिळत आहे.
आलिया भट्ट: कपूर घराण्याची सून आलिया भट्ट गेल्या वर्षी आई झाली आहे आणि त्यानंतर ती ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये सुंदर अंदाजामध्ये पाहायला मिळाली होती पण विना मेकअप आलिया भट्ट इतकी भयंकर दिसते कि तिला ओळखणे देखील कठीण आहे.
कृति सेनन: कृति सेनन बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच तिचा एक विना मेकअप फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिला पाहून लोकांचे मानणे आहे कि रियल लाईफमधील आणि पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये खूपच फरक असतो.
करीना कपूर: करीना कपूर ४२ व्या वर्षी नुकतेच आमीर खानच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. तिची फिटनेस आणि सौंदर्याचे लोकांनी भरभरून कौतुक केले होते. करीना कपूरचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये ती विना मेकअप पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अनेक डाग पाहायला मिळत आहेत.
प्रियांका चोप्रा: बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या विना मेकअप फोटोमध्ये चर्चेमध्ये आहे. प्रियांकाचे विना मेकअप फोटो पाहून लोक खूपच हैराण झाले आहेत. तिला फोटोमध्ये ओळखणे देखील कठीण आहे.

Leave a Comment