बॉलीवूडच्या या नामी अभिनेत्रींनी लग्नाअगोदरच बनवले संबंध, तोंड काळे केल्यानंतर झाल्या आई…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री राहिल्या आहेत ज्यांच्या सौंदर्याचे तर सर्व दिवाने होतेच पण जेव्हा लोकांसमोर त्यांचे वास्तव समोर आले तेव्हा सर्व लोक त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळाले.

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अभिनेत्रींची लिस्ट खूप मोठी आहे ज्यांनी लग्नाच्या अगोदरच्या आपल्या पार्टनरसोबत संबंध बनवले आणि जेव्हा त्या आई झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या पार्टनरसोबत लग्न केले. अनेक दिवस अश्या अभिनेत्री लोकांच्या टीकेच्या धनी बनल्या. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्री कोण आहेत ज्यांनी गरोदर राहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आलिया भट्ट बॉलीवूडमधील अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे जिने लग्न करण्याच्या अगोदरच तिचा पार्टनर रणबीर कपूरसोबत संबंध बनवले आहेत. वास्तविक आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर एका महिन्यामध्येच हि घोषणा केली होती कि ती आई होणार आहे ज्यानंतर अशी पुष्टी झाली कि आलिया भट्ट लग्नाच्या अगोदरच संबंधात राहिली होती.

आलिया भट्ट प्रमाणे हार्दिक पांड्याची पत्नी नताशा देखील अशा अभिनेत्रींपैकी आहे जिने लग्नाच्या अगोदरच तिचा पार्टनर हार्दिकसोबत संबंध बनवले होते. जेव्हा ती आई होणार होती तेव्हा तिने घाईघाईने हार्दिक पांड्यासोबत लग्न केले. चला तर जाणून घेऊया बॉलीवूडमधील अशा आणखी अभिनेत्री कोण आहेत.

बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री दिया मिर्जा देखील अशा अभिनेत्रींपैकी आहे जी लग्न करण्याच्या अगोदरच तिच्या पार्टनरसोबत संबंधात होती. दिया मिर्जा लग्नाच्या ६ महिन्यामध्ये आई झाली होती. ज्यामुळे अनेक दिवस तिच्यावर खूप टीका होत होती.

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली श्रीदेवीचे नाव देखील अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे. जेव्हा ती गरोदर राहिली होती तेव्हा तिने घाईघाईने बोनी कपूरसोबत लग्न केले होते. अनेक दिवस यामुळे श्रीदेवीवर टीका केली गेली होती.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment